Category: Uncategorized

  • रात सुहानी – RAAT SUHAANI

    रात सुहानी ढलते ढलते सबकुछ देके जाती है बदनामीसे डरनेवालो रोज सुबह फिर आती है जितना पाया देकर जावो पुरखोने ये रीत सिखायी बरस बरसकर बरखा रानी यही हमेशा गाती है अंदर बाहर साफ साफ दिल मुझमे रहने आया है दीपकमे है कुआ तेलका कभी न बुझती वाती है शरद चांदनी शुभ्र कमलिनी मीराका मन…

  • आषाढ अधिक – ASHADH ADHIK

    पाऊस उखळात कांडे धो धो आषाढ अधिकात नाचे धो धो फुसांडे वेगात गर्जत उसळत नदी पावसाळी वाहे धो धो प्रपाता ओतीत जलास घुसळत पाऊस धबाबा सांडे धो धो फेनील पाण्यात तुषार उधळित पाऊस रंगात रंगे धो धो विजेचा आसूड फिरवित ढगात पाऊस हुंदडे धावे धो धो मात्रावृत्त (१०+४+४=१८ मात्रा)

  • गंडोला – GANDOLAA

    फिरतो घुमतो तो गंडोला नको बावरू तू चंडोला पाय रोवुनी पकड गजाला करीत किलबिल बघत हिमाला येता थांबा हळू उतर रे पंख धवल तव उडत पसर रे गाठ मंदिरा निळ्या अंबरी स्वागत करतिल मरुत सुंदरी पिंड शिवाची बर्फामधली तुझ्याचसाठी सजली हसली नाद अनाहत अनुभूतीचा भरल्या हृदयी ऐक खऱ्याचा ब्रम्ह दर्शना साठव नेत्री परतून ये मग…

  • निळी आठवण – NILI ATHAVAN

    Radif of this Ghazal is Nili athavan’. Nili athavan means blue memory.Blue means deep.This Ghazal is written in matravrutta(24 matras). मेघसावळ्या मनी ठिबकली निळी आठवण मोरपिसासम मग थरथरली निळी आठवण गोड गुलाबी पहाट हळवी पांघरता मी आभाळातुन खटयाळ हसली निळी आठवण हिरव्या पिवळ्या आठवणींचा गुंता होता मीच बदलले अन बावरली निळी आठवण नकोच रुसवा हरेन…