Tag: Anuvaadit Ghazal

  • दुःख – DUHKHA

    दुःख (गझल) –  अनुवादित गझल इलाही जमादार यांच्या मूळ उर्दू गझलेचा (तनहाई-ग़ज़ल- शायर- इलाही जमादार गुफ़्तगू-प्रथम संस्करण १५ जून २००७) मुक्त भावानुवाद. आम्र तरुतलि, ऊन सावलीत, मौन एकटे, बसलेले.. किलबिलणाऱ्या, किरणांखेरिज, शांततेत जग, रमलेले… जिथे पहावे, तिकडे लाटा, गाज सागरी, भरतीची.. असले कसले, वेडे जल ते, नाव, किनारा, नसलेले… तृप्त धरेवर, अम्बरातली, मुग्ध लाजरी, प्रतिबिंबे..…

  • गुरु – GURU

    This translation describes importance of  ‘GURU’ in our life. The word ‘GURU’ is special word. It is used in Indian education system. कैवल्य चांदणे- जिव्हाळा प्रकाशन मूळ हिंदी प्रवचन- क्षुल्लक ध्यानसागरजी महाराज मराठी अनुवाद – सुनेत्रा नकाते कार्तिकेय हा अश्या मातापित्यांचा मुलगा होता की ज्याचे पिता त्याच्या मातेचे  पण पिता होते. त्याचे पिता एक राजा होते. ते त्यांच्या…