Tag: Ashtakshari ovi

  • माझं घर – MAZA GHAR(MY HOME)

    माझं घर माझं घर घरासमोर डोंगर माझ्या घरात शांतीचा आहे कायम वावर आम्ही दोघे लेकासंगे सदा सुखात अपार लेकीप्रमाणेच लेक व्यवहारा चोख नेक सुवर्णाची रास नाणी माझं घर सोळा खणी माझं घर माझं घर माझ्या लेकीचं माहेर माझं घर माझं घर माझ्या नातीचं आजोळ जावयाच्या संगे येई नात आणि लेक बाई माझ्या घरात गोकुळ ज्ञानीयांची…

  • बाजार BAJAR

    मन मांडते बाजार ..बाजारात रमे फारमन पाळते व्यवहार … बाजारात फिरे फार तन स्वच्छता पाळते … देव्हाऱ्यात देव दिवामन शोधते आधार … बाजारात बसे फार घन वर्षती भूवरी … रान झाले चिंब चिंबमन करते व्यापार … बाजारात विके फार पण परंतू गाजले … शब्द काव्य भांडारातमन गुंफते रे हार … बाजारात टिके फार वन काय…