Tag: CHAROLEE

  • मार्जार कुंडल्या – MARJAR KUNDALYA (CAT FAMILIES HOROSCOPES)

    कुंडल्या .. नित्य धुते मी कैक कुंडल्या कधी जलाने .. कधी हवेने . कधी शब्दांतील काव्यरसाने मार्जार पंथ .. मार्जार पंथ भारी भलताच कार्यकारी याची भवे सुटाया अंतीम हीच वारी

  • देह धर्म – DEH DHARM (BODY AND IT’S NATURE)

    देह … देह बोलतो कधीकधी अन देहबोली तिज म्हणती सारे मनास तेंव्हा उमगत जाते अंतरातले वादळ वारे ……. धर्म… उत्तम संयम धर्म मुनींचा संयम श्रावक श्राविकांचा नकळत मोजुन मापुन घडवी मनामनातिल तारा जुळवी

  • काळाला ना घाबरते – KALALA NA GHABARTE (DOES NOT FEAR TIME)

    धवल झेंडूचे गोंडस झेले बघत राहूदे आले गेले पर्णांच्या पोपटी मनावर झुंबर अंबर निळसर शेले … काळाला ना घाबरते वेळेला मी सावरते हृदयी माझ्या मम आत्मा मायपित्यांना आठवते … वाद नको संवाद हवा काव्याचा मज नाद हवा साद घालण्या खरी खरी आल्या पुन्हा शब्द सरी …

  • आत्महित – ATMAHIT (SELF HELP)

    काळांना मी तिन्ही वापरे माझ्या आत्म्याचे हित करण्या लेखणीस मी सतत चालवे माझ्या आत्म्याचे हित करण्या आत्महिताला जो जाणे तो सहजच परहित करतो रे नी सा ग प म ध सारे माझ्या आत्म्याचे हित करण्या

  • मधुरस – MADHURAS (SWEET JUICE)

    मुग्ध मधुरस माय मराठीचा मज मिळतो मुग्ध मधुमित माता मम्मीचा मज मिळतो मोरणी मी मित्रत्वाची मान मनोरम मुग्ध मालन माल मोजता मसि मध मिळतो

  • पूर्ण जीवन POORN JEEVAN (WHOLE LIFE )

    व्यवहारे जो जगे नये निश्चयाने त्याला मुक्ती वरे निश्चयाने सतमार्गाने जगावया पूर्ण जीवन आत्महिता मी जपे निश्चयाने