The story “pushp sundary sadafuli “tells us that beauty lies in our true and hearty presentation of emotions. Our confidence presents nice look to our personality. सकाळची वेळ म्हणजे किती घाई गडबडीची! आनंदवनातल्या सगळ्या पशुपक्ष्यांची कोण धांदल उडाली होती. थांबायला बोलायला कोणाला पाच मिनिटंही सवड न्हवती. मुंग्यांनी वारुळाबाहेर रांगा लावल्या होत्या. त्या माल आणायला निघाल्या…