-
ऐवज – AIVAJ
त्रस्त नव्हे पण मस्त मस्त रे स्वस्त नव्हे पण मस्त मस्त रे ऐवज आहे मौल्यवान हा दस्त नव्हे पण मस्त मस्त रे वेळ बघूनी काम साधते व्यस्त नव्हे पण मस्त मस्त रे खात रहाण्या खाद्य पुरविते फस्त नव्हे पण मस्त मस्त रे गझल लिहाया जाग जागुनी गस्त नव्हे पण मस्त मस्त रे कोसळण्या घन वीज…
-
जुगाड – JUGAAD
यंत्रे जुगाड नकली नाती लबाड नकली मी सावरू कशाला नाती लबाड नकली पुण्यामुळेच विकली यंत्रे जुगाड नकली रद्दीत घातले मी शब्दांस द्वाड नकली जल ना फळी दव्याला तरु ताड माड नकली लष्कर फुका न आले पोलीस धाड नकली शोधू नको सुनेत्रा ते गझल बाड नकली
-
ओंडका – ONDAKA
झोपावया सुखाने लाटांस अंथरू आहेच ओंडका मी नाहीच पाखरू गागालगा लगागा गागालगा लगा आहे लगावली तिजलाच वापरू मात्रा इथे किती ते मोजून सांगते बावीस त्या बरोबर त्यांनाच सावरू शेरात या कशाला मम नाव मी लिहू हा शेर टोचरा जर आहेच गोखरू जलदापरी सुनेत्रा ओतून घागरी अर्थास र्सार्थ करण्या देहास मंतरू
-
शुक्र – SHUKRA
धीर वीर शुक्र वार धीर धीर शुक्र वार वीर्य वंत धैर्य वंत धीर मीर शुक्रवार शौर्य दाखवाच आज धीर तीर शुक्र वार वेड तारणार काय धीर पीर शुक्र वार वेगवान मी प्रवाह धीर नीर शुक्र वार
-
दोषग्या – DOSHGYA
आत्मदेव म्हण सतत दोषग्या आत्मसाक्ष बघ सतत दोषग्या गालगाल गा गाल गालगा आत्मधर्म स्मर सतत दोषग्या कोण काय तुज कौल मागते आत्म बोल धर सतत दोषग्या पेटले सरण त्यात फेक रे आत्म रंग तव सतत दोषग्या लोक धर्म जाणून बोलती आत्म नेत्र मम सतत दोषग्या सात तत्त्व जैनी दिगंबरी आत्म बोल टिप सतत दोषग्या सोनियात…
-
मुक्त करविले आहे – MUKT KARAVILE AAHE
हा क्रम अन या, मात्रा पाहुन, एक नवोदित, वृत्त घडविले आहे यातिल गा गा मध्ये ल ल गा, वा गा ल ल मी, सहज बसविले आहे गा ल ल ल ल गा, गा गा गा ल ल, गा ल ल गा ल ल, गा ल ल ल ल गा गागा म्हणता म्हणता, या रचनेला, मुक्तक…
-
डोरले – DORALE
पर्व दशलक्षण दिगंबर जैनियांचे थोरले मी त्याचसाठी भावनेतिल अर्थ सुंदर खोरले मी साधका आत्माच साधन शुद्ध निर्मल जाणल्यावर मम मनाच्या आगमातिल शब्द दडले चोरले मी भूक्षमा अन मार्दवादी धर्म दाही पाळणाऱ्या भूतकालिन मुनिवरांचे शिल्प दगडी कोरले मी भक्तिपूर्वक अष्टद्रव्ये अर्पिल्यावर जिनप्रभूला शांतता मजला मिळाली झोपल्यावर घोरले मी ज्ञान श्रद्धा शील सम्यक तीन शेरांची गझल ही मिरविण्या…