Tag: Ghazal with Saarvaan

  • होल सोल – WHOLE SOUL

    चारोळी  .. होल गरज वा इच्छा कशाची बांधते तुज मूळ जारण कर्म बे ते मोल आता चार ओळी मुक्तकाच्या ना रुबाई मूळ पारण पारणे ते होल आता गझल ….. सोल मूळ कारण काय जे ते बोल आता मूळ तारण कोण ते ते कोल आता का बरे तू टाळले सांगायचे रे मूळ सारण खोबरे ते फोल…

  • कशासाठी – FOR WHAT

    मुंग्यांच्या मोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी मुंग्यांच्या खोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी ना कळते मज मायबोलीत बोलूनीही काहीवेळा.. असे होता मुंग्यांच्या सोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी जिकडे तिकडे ढीग साचून कचऱ्यांचे बघ फसले साखर .. बडेजावी मुंग्यांच्या जोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी गंगा गोदा नीर पाजून ठरल्या…

  • जाळीदार – GAUZY

    मुक्तक.. १)पैरण सूक्ष्म तंतूंची बनलेली ऐरण जाळीदार.. सूक्ष्म तंतूंची विणलेली पैरण जाळीदार… सागवानी दार घराचे अंगण त्यावर छान.. सूक्ष्म तंतूंची रचलेली वैरण जाळीदार. मुक्तक ..२)स्वच्छता स्वच्छता असावी तना मनाची अन वचनांची, स्वच्छता करावी स्वतः मनाची अन वचनांची. भावना जयांची असेल सुंदर तर नात्यांची .. स्वच्छता धरावी खुल्या मनाची अन वचनांची.

  • सुपारी – BETEL NUT

    तुझी चूक तुजला कळाया हवी तुझ्या अंतरी सळसळाया हवी किती दिवस अजुनी तुझा घोळ हा तुझी जून वांच्छा जळाया हवी लवंगांत चिकनी सुपारी कळी तुझे पान ताजे वळाया हवी नयन नेत्र लोचन उमलण्या पुरी तुझा मान जपण्या तळाया हवी झरा निर्झराला मिळोनी नदी तुझ न गाव पण खळखळाया हवी

  • आगगाडी – TRAIN

    वीरबाला रंगली रंगात सुंदर गा वीर हृदयी पद्म लेश्या सात सुंदर गा मोगऱ्याचा वेल आई मांडवी गगनी वीर भारी लेक माझी नात सुंदर गा ईश्वरी वरदान दंगल भावना जपते वीर गुंडे लेक माझे जात सुंदर गा केशरी धाग्यात पुष्पे गुंफली सारी वीर सैनिक पाच आम्ही हात सुंदर गा नाव आता ना लिहावे वाटते आहे वीर…

  • बुत – BUT (IDOL)

    मजबूत वीण धार गझलेतल्या शरांत मजबूत पुष्प हार गझलेतल्या शरांत रांगेत कैक चोर ओळीत सांड भार मजबूत हात चार गझलेतल्या शरांत कोंडून मांजरांस वैदू जुना पसार मजबूत बांधणार गझलेतल्या शरांत भरगच्च बांगड्यांत पेरून बिल्वरांस मजबूत बुत अनार गझलेतल्या शरांत मम लेखणी धरी सुनेत्रा वही समोर मजबूत कलमकार गझलेतल्या शरांत

  • गवा – GAVAA(ANIMAL)

    काळ दवा आहे काळ नवा आहे वाज पुन्हा आता काळ हवा आहे पक्ष जरी पक्षी काळ थवा आहे भाकर भाजाया काळ तवा आहे प्रश्न नको पुन्हा काळ हवा आहे धान्य गहू साळी काळ रवा आहे बाष्प विणे झाडू काळ जवा आहे भाव फुले वाहू काळ खवा आहे पंचभुते मौनी काळ दवा आहे आत्मा सही साक्षी…