-
स्तुती-STUTEE
कशास काढू उणीदुणी मीकशास नसती धुवू धुणी मी लगावली मृदु लगालगागाकशास झिंगू झिनी झिणी मी जिनालयांचे कळस पहातेकशास चक्रे न सर्पिणी मी कुलूप किल्ल्या करास माझ्याकशास धुंडू तयां खणी मी सुनेत्र माझे सुवर्ण सम्यककशास गुंतू सरळ फणी मी कुरण हवेली दवारलेलीकशास झाडू कुडा रणी मी स्तुती जिनांची लिहू सुनेत्राकशास मिथ्या विणू विणी मी
-
री – REE
ज्ञान दीप अंतरी जोड शब्द अंतरीज्ञान दान जे दिले सहज येय मंतरी भाव अर्घ्य वाहते ओंजळीत द्रव्य हेज्ञान आचरण खरे तेच नग्न संत री री कशास हे पुढे सांगते तुम्हांस मीज्ञान आदरे मिळे सांगतात पंत री दर्शनास मंदिरी शांत उपवनी जिनाज्ञान योग साधण्या स्तंभ ना हलन्त री गझल शुद्ध भावना चित्त शांत आत्मियाज्ञान स्वाद चाखण्या…