-
मैलाचा दगड (MILE STONE )
मैलाचा दगड (MILE STONE ) आपल्या आयुष्यात स्वतःसाठी,कुटुंबासाठी, समाजासाठी, संस्कृती संवर्धनासाठी, निसर्ग प्रकृती जपण्यासाठी आपण जे कार्य करत असतो, ते कधी कधी आपल्यासाठी मैलाचा दगड पण ठरत असते. त्याच्याकडे पाहताना आपणास कधी आपण स्वतःवर स्वतःच घालून घेतलेल्या मर्यादा जाणवतात तर कधी आपल्या अंतरात्म्याची अमर्याद असीम शक्ती पण जाणवायला लागते. पुन्हा एकदा आपण नव्याने झळाळून उठतो.…