-
जैनधर्म – Jain religion
‘धारणात धर्म: ‘म्हणजेच ; ज्याच्या योगाने व्यक्तीची, व्यक्तींची किंवा त्यांच्या समूहाची धारणा होत असते त्याला धर्म असे म्हणतात. ” धृ ” या धातुपासून धर्म शब्द बनला आहे आणि “धृ” याचा अर्थ धारण करणे असा आहे. धर्म हा अध्यात्मिक क्षेत्रातील शब्द असून उपासना, तत्त्वविचार व सदाचार यांना धर्म म्हणतात. जरी असे असले तरी आजकाल आचारातील अनेक…
-
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा – SAMIKSHA ( APPRECIATIVE CRITICISM)
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा लेखिका सुनेत्रा नकाते प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशक/मुद्रक दीपक चांदणे, अस्मिता चांदणे प्रथमावृत्ती १६ जून २०१३,स्वागत मूल्य १५० रुपये अर्पण पत्रिका माझी आई श्रीमती पद्मावती सुभाषचंद्र अक्कोळे हिच्या चरणी अर्पण मनोगत मी जेव्हा गझल लेखनास प्रारंभ केला तेव्हा श्री इलाही जमादार यांच्या गझला वाचून मी खूप प्रभावित झाले. श्री इलाही जमादार…
-
जादुई रत्नत्रय – JADUI RATNATRAY (MAGICAL RATNTRAY, MARATHI ARTICLE)
आपण जेंव्हा जन्मतो तेंव्हा आपल्या आत एका परिपूर्ण सर्वांगसुंदर आत्म्याची प्रतिमा असते. त्या प्रतिमेनुसारच आपण घडत वाढत जातो. हि प्रतिमाच आपली सच्ची जन्मकुंडली असते. आपली कुंडली आपण स्वतःच मांडू शकतो. जाणू शकतो. आपल्याला हवी तशी बदलूही शकतो. त्यासाठी इच्छाशक्ती बुलंद असावी लागते.हाच तर आपला प्राण असतो. दुसरा कोणीही आपली सच्ची जन्मकुंडली जाणू शकत नाही. लिहू…
-
घर किती प्रिय ! – GHAR KITEE PRIY ! (HOW MUCH ONE LOVES THEIR HOME, MARATHI ARTICLE)
घर किती प्रिय ! घर किती प्रिय असतं आपल्याला … त्यात आपली एक एकत्र family ..कुटुंब रहात असतं .. गुण्यागोविंदाने ! एका सुंदर प्रभातीस मला असेच काही सुंदर लिहायचा mood उफाळून आला… म्हणून बसले आमच्या familyकट्ट्यावर आणि लागले लिहायला.. या कट्ट्यावरची पोरं पोरी मला आवडतात. त्यांच्यात असताना माझी प्रतिभा शक्ती साकी बनून मला काहीतरी देत…
-
पृथ्वी – EARTH ( MARATHI ARTICLE)
EARTH म्हणजे पृथ्वी. अर्थ म्हणजे वित्त…धन संपत्ती. अर्थ सांगणे म्हणजे, शब्दातून वाक्यातून स्वतःने जे काही जाणले ते विशद करून सांगणे,लिहिणे… अर्थ म्हणजे आत्मासुद्धा ! शब्दाला अर्थ असतो, वाक्यालाही अर्थ असतो. अर्थाचाही एक अर्थ असतो… अक्षरे, शब्द आणि वाक्ये तर पुद्गल असतात…मग पुद्गलांत आत्मा असतो काय… कविमनाची व्यक्ती, एखादी जिवंत व्यक्ती जेव्हा उस्फुर्तपणे किंवा विचारपूर्वक काही…
-
दशलक्षण पर्व – DASH LAKSHAN PARV (Jain festival in Bhadrapad month)
दिगंबर जैनांचे पर्युषण पर्व भाद्रपद शुद्ध पंचमी पासून चालू होते. दिगंबर जैनांच्या पर्युषण पर्वामधला (दशलक्षण पर्व ) पहिला दिवस क्षमा धर्माचा असतो. येथे उत्तम क्षमा धर्माचे पालन दिगंबर मुनिराज करतात. गृहस्थांनी व गृहिणींनी या दिवशी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शुद्ध मनाने दिगंबर जैन मंदिरात दर्शनासाठी जायचे असते. सोबत मुलाबाळांना नेता आले तर उत्तमच! दिगंबर मंदिरातील…
-
जादूची कांडी – JAADOOCHEE KAANDEE (magic wand)
गत आयुष्यातील आठवणी या नेहमीच सुखद असतात. याचे कारण घडून गेलेल्या त्या घटनांकडे आपण तटस्थपणे निरपेक्षपणे पहात असतो. त्या त्या काळात घडलेल्या अनुभवलेल्या आनंददायक घटना वर्तमानातील जगण्याचा आनंद वाढवतात. त्याकाळात ज्या घटना प्रसंगांमुळे आपण दुःखी झालो त्या घटना दुःख नेमके कशामुळे झाले होते याचे कारण शोधण्यास प्रवृत्त करतात. मग अशी कारणे शोधता शोधताच आपल्यातले काही…