-
इलाहींच्या गझलेतील प्रेम व इतर भावनेचा अविष्कार – ILAHINCHYA GAZLETIL PREM V ITAR BHAVANA
इलाहींच्या गझलेतील प्रेम व इतर भावनेचा अविष्कार : इलाहींच्या सर्वच गझल संग्रहातून प्रेम, श्रुंगार, विरह, प्रेमभंग, प्रेमपूर्ती या पारंपरिक विषयावरील गझला विपुल आहेत, खरेतर त्यांच्या कुठल्याही गझलेचा स्थायीभाव प्रेम हाच आहे. कारण गझल हाच मुळी हृदयातून उचंबळलेल्या प्रेमभावनेचा सहजोद्गारही. वासनेला प्रेम समजणारे खरे प्रेम करूच शकत नाहीत. म्हणूनच प्रेम या विषयावर बोललेले लिहिलेले त्यांना आवडत…
-
इलाहींच्या गझलेतील सामाजिक आशय – ILAHINCHYA GAZALETIL SAMAJIK ASHAY
इलाहींच्या गझलेतील सामाजिक आशय : माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्यातून माणूस व त्याच्या भोवतालचा समाज यांच्यातील परस्पर संबंध साहचर्य अभिप्रेत असते. अगदी साधुसंत महात्मा जरी असतील तरी त्यांना त्यांच्या काही मूलभूत गरजांसाठी समाजावर अवलंबून रहावेच लागते. समाजालाही त्यांची गरज असते म्हणून त्यांना समाजापासून अलिप्त राहता येत नाही. काव्यातील सामाजिक…
-
इलाहींच्या गझलेतील प्रतिमा आणि प्रतिके – ILAHINCHYA GAZALETIL PRATIMA ANI PRATIKE
इलाहींच्या गझलेतील प्रतिमा आणि प्रतिके : इलाहींच्या गझलेतून निसर्ग प्रतिमांची जशी निसर्ग प्रतिमांची रेलचेल आढळते तशाच इतर प्रतिमा आणि प्रतीके पण आढळतात. उदा. अबोल अश्रू, सुखाची श्वापदे, आसवांचे दिवे, दुराव्यांचे गजरे, आसवांचा अनुवाद, वचनांची टरफले, व्यथेची शय्या, व्यथांचा काफला, हृदयाचे स्मशान, स्वप्नांचे कलेवर, आसवांचे गाव, आठवांचे आभाळ. नयनांची आरास, स्मिताची शाल. इ. इलाहींच्या बऱ्याचश्या गझलांमधून…
-
इलाहींच्या गझलांमधून स्त्रीवाद – ILAHINCHYA GAZALANMADHUN STRIVAD
इलाहींच्या गझलांमधून स्त्रीवाद : स्त्रीवादी साहित्य, स्त्रियांचा संघर्ष, व्यथा वेदना व्यक्त करणारं साहित्य, स्वतः स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य हे निरनिराळ्या प्रकारचं असू शकतं. स्त्रीवादी काव्य म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आधी स्त्रीवाद म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवं.स्त्रीवाद ही स्त्रीला तिच्या हक्कांची तिच्या होणाऱ्या शोषणाची जाणीव करून देणारी चळवळ आहे. स्त्रीला तिच्या माणूसपणाची आणि आर्थिक, वैचारिक…
-
मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान – YOG DAAN
मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान… ‘ जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा’ ‘जखमा अशा सुगंधी’ या गझलकार श्री, इलाही जमादार या पहिल्याच गझल संग्रहातल्या एका गझलेतील हा शेर. जखमा अशा सुगंधीनंतर इलाहींचे एकूण चार ग़ज़ल संग्रह अणि मुक्तक व् रुबायांचा एक संग्रह प्रकाशित झाला. मराठी गझल जगतात…
-
गझलेचे स्थान – GAZALECHE STHAN
गझलेचे स्थान मराठी कवितेच्या किंवा काव्याच्या जगतातील गझलेचे स्थान मराठी गझल ही मराठीच्या काव्यवाटिकेतील एक फुल मानल्यास ती मराठी वाङ्मयाचाच एक भाग आहे, कारण मराठी काव्य हा मराठी वाङ्मयाचाच एक भाग आहे. वाङ्मय सागरात अनेक विविध प्रकार अंतर्भूत असतात, जसेकी इतिहास, चरित्रे, प्रबंध, शास्त्रीय शोधांवरील ग्रंथ, विज्ञान ग्रंथ, भौतिक शास्त्रे, अध्यात्म शास्त्रे, कविता (काव्य), कथा,…
-
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा – SAMIKSHA
इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक समीक्षा लेखिका सुनेत्रा नकाते प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे प्रकाशक/मुद्रक दीपक चांदणे, अस्मिता चांदणे प्रथमावृत्ती १६ जून २०१३,स्वागत मूल्य १५० रुपये अर्पण पत्रिका माझी आई श्रीमती पद्मावती सुभाषचंद्र अक्कोळे हिच्या चरणी अर्पण मनोगत मी जेव्हा गझल लेखनास प्रारंभ केला तेव्हा श्री इलाही जमादार यांच्या गझला वाचून मी खूप प्रभावित झाले. श्री इलाही जमादार…