-
अनूची बहीण – ANU’S SISTER
तारका – दिवाळी २००४ रात्रीचे नऊ वाजून गेले होते. पपांचं अस्वस्थपणे आत बाहेर फेऱ्या मारणं सुरु होतं. ममा हातात पेपर घेऊन बसली होती खरी पण तिचं सगळं लक्ष बाहेरच होतं. अनूने तिसऱ्यांदा श्वेताच्या घरी फोन लावला होता. तेवढ्यात… खाडकन फाटक उघडल्याचा आवाज आला. “आली वाटतं!” म्हणत ममा उठून उभी राहिली. अनूने गडबडीने फोन ठेऊन दिला. “कुठे होतीस इतका वेळ?”…