-
करवली – KARAVALEE
कुंकू हळदी, नेसुन शालू, झाले वरमाई! गुंजत आहे, कानामध्ये, मंजुळ शहनाई! मांडव दारी, तोरणात बघ, आंब्याची पाने! प्राजक्ताला, सांगत आहे, सुगंध फुलजाई! पिता वराचा, स्वागत करण्या, फेटा बांधुन उभा! दिल्या घेतल्या, आनंदाची, करण्या भरपाई! लेक करवली, घेउन चाले, दीपज्योत हाती! राजस सुंदर, लेक हासरा, हसते हिरवाई! वधू सुंदरी, गुणी लाजरी, करात वरमाला! ऐक अंबरा, उधळ…
-
घाई करा घाई – GHAAEE KARAA GHAAEE
In this poem the poetess describes happy atmosphere of marriage ceremony. विहीणबाई व्याहीबुवा घाई करा घाई लेक माझा राजबिंडा हवी सूनबाई भरजरी शालू आणि डाग सोनियाचे गळ्यामध्ये घालायाला सर मोतियांचे लेक माझी करवली शुभ्रगुणी जाई नातसून बघायला माय आतूरली भेटीगाठी होता होता मने सुखावली कौतुकाची उधळण हसे ठायी ठायी शाही मंडपात जोडी शोभणार अशी गुंजणार…