-
स्त्री-मुखी गझला – STREE-MUKHI GAZALA
इलाहींच्या स्त्री-मुखी गझला : स्त्री मनाच्या लाजऱ्या-बुजऱ्या प्रणय भावना, साध्या साध्या गोष्टींसाठी तिला इतरांशी आणि स्वतःशीही करावा लागणारा संघर्ष, तिच्या विचारांवर इतरांनी घातलेली कुंपणे, तिच्या व्यथा, वेदना, तिचा सोशिकपणा यांचा वेध घ्यायचा असेल तर तिच्या अंतःकरणात फक्त डोकावून पाहण्याने भागत नाही तर तिच्या अंतःकरणाचा प्रत्यक्ष ताबाच घ्यावा लागतो. स्त्रीत्व व पुरुषत्व या बाबी पूर्णतः वेगवेगळ्या…