Tag: Tarahee ghazal

  • खरे बोलणे – KHARE BOLANE

    तरही गझल – खरे बोलणे वेड आहे खरे (गझलेची पहिली ओळ,ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा…आदरणीय कवी राज पठाण यांची) ऋतू हा फुलांचा तुझ्यासारखा कसा रोज वाटे नव्यासारखा झरोक्यातुनी चंद्र दिसतो मला जणू सोनचाफा दिव्यासारखा जुळे भाव ना पण जुळे काफिया थकुन शेर बैसे खुळ्यासारखा पुसावी लिहावी गझल मी सदा तुझा शेर यावा निळ्यासारखा निळ्या या नभाची…

  • मी पुन्हा जन्मले होते – MEE PUNHAA JANMALE HOTE

    तरही गझल – मी पुन्हा जन्मले होते मूळ गझल – जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते गझलकार – राज पठाण जगण्याची इच्छा नव्हती मरणाने छळले होते मरणाच्या उंबरठ्यावर मी पुन्हा जन्मले होते मज वाढायाचे होते जन्मात नव्या या सुंदर पण तनू खंगली झिजली म्हणुनच हळहळले होते नव्हताच दुवा कुठलाही जोडाया नाते अपुले तू समक्ष खात्री…

  • कंटकांचा हार झाला – KANTAKAANCHAA HAAR ZAALAA

    तरही गझल – कंटकांचा हार झाला मूळ गझल – घुसमटीचा केव्हढा सत्कार झाला गझलकार – राज पठाण घुसमटीचा केवढा सत्कार झाला आतला आवाज पुरता ठार झाला बोलले होते जरी ते बोचणारे बोचऱ्या त्या कंटकांचा हार झाला लेखणीने दाबता नाना कळांना शेर माझा वीजवाहक तार झाला वितळलेल्या भावनांना अर्थ देण्या गोठवुन पाल्हाळ तो मग सार झाला…

  • कृष्ण ढग – KRUSHN DHAG

    तरही गझल मूळ गझल – तू ही अशी उभी रहा कवी – हरवलेलं म्यान ए पोएट तू ही अशी उभी रहा   माझ्या मनाच्या अंगणी शिम्प तुळशी मंजिऱ्या गं   वृन्दावनाच्या अंगणी शिम्प तुळशी मंजिऱ्या गं   वृन्दावनाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई   फुल श्रावणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई   फुल श्रावणाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी   रे नाच नाच्या अंगणी नर्तकीला…