कोंडा मळ तू
बडव बडव तू
मांडे तळ तू
वाती वळ तू
तबक सजव तू
पूजा कर तू
पक्षी बन तू
किलबिल कर तू
गाणे म्हण तू
मात्रावृत्त(४+२+२=८ मात्रा)
कोंडा मळ तू
बडव बडव तू
मांडे तळ तू
वाती वळ तू
तबक सजव तू
पूजा कर तू
पक्षी बन तू
किलबिल कर तू
गाणे म्हण तू
मात्रावृत्त(४+२+२=८ मात्रा)