-
आगगाडी – AAG GAADI (TRAIN)
-
मर्म – MARM (THE ESSENCE)
आचरणाने कर्म साधना स्वाध्यायाचे मर्म साधना धन्य धन्य ते मनन चिंतन लेखणीतून धर्म साधना झरझरत्या शब्दांतुन शोधन बोट ठेवण्या वर्म साधना ध्यानाग्नीने पाप जाळण्या तपवुन देहा नर्म साधना कष्टाची भाकरी खावया चुलीपुढे मम घर्म साधना नको नको ते तसले चष्मे करावयास अधर्म साधना जीटी बीटी मारायाला जागुन रात अकर्म साधना तारीख महिना अगले साल मायाजाली…
-
श्री राम – SHREE RAAM
-
स्वतः – SWATHA(MYSELF)
-
दूत- DUT(MESSANGER)
आषाढ योग वर्षा मेघांत दूत आहे क्षितिजावरून येतो जलदांत दूत आहे काव्यातल्या स्मृतींनी बघ प्रीत रंगलेली मम प्राण सांगतो मज प्राणांत दूत आहे नक्षत्र श्रवण आहे पंचांग एक लिहिते बांधीव सन्मतीच्या अंकांत दूत आहे गुंफीत अक्षरांचे सूत्रात लक्ष मोती येई अवस दिव्यांची दीपांत दूत आहे नुरली मनात शंका शंखास फुंक वाऱ्या धर ओंजळी सुनेत्रा हातांत…
-
इगो – EGO
-
श्रीफळ – SHREE FAL(COCONUT)