This is a parody poem or Vidamban kavya. Diwali is the festival of lights and it brings happiness.
”गाते पृथ्वीवरी या दिवाळी” मूळ गीत- आली माझ्या घरी ही दिवाळी
गाते पृथ्वीवरी या दिवाळी
सप्तसुरांच्या गंधाने न्हाली
स्वप्न मुग्ध हसे डोळियात वसे
रूप आठवून मन वेडेपिसे
कोर चंद्राची माझिया भाळी
कधी गुलाब तू कधी पारिजात
भिजु देना मला तव वर्षावात
गाली हसतील शेतात साळी
डोळे तुझे रे ते माझे नव्हे
प्रतिबिंबात मी तू माझ्यासवे
देच फेकून तलवारी ढाली