Category: Marathi katha

  • हुंकार – INNER VOICE

    सोनलनं जांभळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसणारा मोत्यांचा सेट घातला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून ओठांवरून लिपस्टीक फिरवली. बॉब केलेल्या केसांवरून कंगवा फिरवला. ड्रेसिंग टेबलाच्या त्या भल्या मोठ्या आरशात ती स्वत:चं रूप पुन्हा पुन्हा न्याहाळू लागली. आरशातल्या त्या छबीशी नकळत तिचं मन बोलू  लागलं. बोलता बोलता झरझर पायऱ्या उतरीत अगदी मागे मागे गेलं. लग्न होण्यापूर्वी कशी होते…

  • गोल गोल वाघोबा – TIGER

    In this story a touching and true friendship between a small girl and boy is described. गोटी आणि टिल्लूचे घर अगदी शेजारी शेजारी होते. आपल्या लाल रंगाच्या तिचाकीवरून टिल्लू अगदी वेगात आला. खिडकीत उभ्या असलेल्या गोटीला पाहून म्हणाला, “गोटे, चल खेळायला.” मी नाही येणार. कट्टी आहेना आपली ? विसरलास वाटतं?” गोटी म्हणाली. टिल्लू मग निघून…

  • हळदीकुंकू – MAKAR SANKRANTI CELEBRATION

    भाजी मंडईच्या  बाहेरच्या फुटपाथवर सुगडी आणि बोळकी विकणाऱ्या बायकांना पाहिले आणि मग तिच्या लक्षात आले, संक्रांत दोन दिवसांवर आली म्हणायची तर! अलीकडे तिचे हे असेच व्हायचे. तिचा नवरा दोन वर्षासाठी अमेरिकेला गेला आणि तिच्या वागण्या-बोलण्यातला, जगण्यातला पूर्वीचा उत्साह, चैतन्य पार नाहीसे झाले.  यावर्षी दसरा, दिवाळी, दशलक्षण पर्व आले आणि गेले. पण यावर्षी ना दिवाळीने तिच्या हृदयात दिवा…

  • अनूची बहीण – ANU’S SISTER

    तारका – दिवाळी २००४ रात्रीचे नऊ वाजून गेले होते. पपांचं अस्वस्थपणे आत बाहेर फेऱ्या मारणं सुरु होतं. ममा हातात पेपर घेऊन बसली होती खरी पण तिचं सगळं लक्ष बाहेरच होतं. अनूने तिसऱ्यांदा श्वेताच्या घरी फोन लावला होता. तेवढ्यात… खाडकन फाटक उघडल्याचा आवाज आला. “आली वाटतं!” म्हणत ममा उठून उभी राहिली. अनूने गडबडीने फोन ठेऊन दिला. “कुठे होतीस इतका वेळ?”…