-
दोषग्या – DOSHGYA
आत्मदेव म्हण सतत दोषग्या आत्मसाक्ष बघ सतत दोषग्या गालगाल गा गाल गालगा आत्मधर्म स्मर सतत दोषग्या कोण काय तुज कौल मागते आत्म बोल धर सतत दोषग्या पेटले सरण त्यात फेक रे आत्म रंग तव सतत दोषग्या लोक धर्म जाणून बोलती आत्म नेत्र मम सतत दोषग्या सात तत्त्व जैनी दिगंबरी आत्म बोल टिप सतत दोषग्या सोनियात…
-
चहाडी-CHAHADI
आज कोणती नेसू साडी प्रश्न मला ना अता पडेआज चालवू कुठली गाडी प्रश्न मला ना अता पडे जीव जगावे इतुकी इच्छा सदैव माझ्या मनी वसेआज लुटावी कुठली वाडी प्रश्न मला ना अता पडे बाड धाडले कुणीतरी मज रंगबिरंगी रद्दीचेआज कोणते पुस्तक बाडी प्रश्न मला ना अता पडे ताडी माडी नीर गाळणे धंदा माझा प्रिय मजलाआज…
-
रब – RAB
असशिल तू जर कलम कसाईमी संजीवन अक्षर साई रदीफ आहे सवे काफियाशब्द अब्ज नव मम रब साई स्वर काफियाच अन स्वर बाराअसिआउसा ओम म्हण साई कर्त्याच्या वारी शनिवारीमला प्रिय तव आर्जव साई मांगीतुंगी गजपंथालाजाय सुनेत्रा हाच वसा ई
-
ये पुढे – YE PUDHE
कोण धुतल्या तांदळासम न्याय करण्या… ये पुढेबघ मुनी जैनी दिगंबर पाय धरण्या… ये पुढे गायराने ओरबाडून खावया मलिदा पुरावासरासह सोडली तू गाय चरण्या … ये पुढे आगमे पिंछी कमंडल साधने अन साधनानयन झरले वचन झरले काय झरण्या … ये पुढे सांडलेल्या भावनांना ठेव पात्री तपवुनीआसवांवर साठलेली साय धरण्या … ये पुढे जोड अंतर भाव जोडुन…
-
वा वा – VA VA
रंगले रंगात तम हे रंग कुठला ओळखावानाव जल्लादास कुठले भाव कैसा त्यास द्यावा गर्व तुजला हा कशाने वाद अजुनी चालला रेगर्व म्हण वा स्वत्व त्याला भाव सच्चा पारखावा काल दोहे आज ओवी गझल परवा आत्मधर्मीन्याय करण्या ठेव अंतर फक्त साक्षी ध्यास घ्यावा हक्क माझा मीच घेते मस्त मक्ता वृत्त खाशीमी कशाला माझियावर वार करण्या गर्व…
-
री – REE
ज्ञान दीप अंतरी जोड शब्द अंतरीज्ञान दान जे दिले सहज येय मंतरी भाव अर्घ्य वाहते ओंजळीत द्रव्य हेज्ञान आचरण खरे तेच नग्न संत री री कशास हे पुढे सांगते तुम्हांस मीज्ञान आदरे मिळे सांगतात पंत री दर्शनास मंदिरी शांत उपवनी जिनाज्ञान योग साधण्या स्तंभ ना हलन्त री गझल शुद्ध भावना चित्त शांत आत्मियाज्ञान स्वाद चाखण्या…
-
बाजार BAJAR
मन मांडते बाजार ..बाजारात रमे फारमन पाळते व्यवहार … बाजारात फिरे फार तन स्वच्छता पाळते … देव्हाऱ्यात देव दिवामन शोधते आधार … बाजारात बसे फार घन वर्षती भूवरी … रान झाले चिंब चिंबमन करते व्यापार … बाजारात विके फार पण परंतू गाजले … शब्द काव्य भांडारातमन गुंफते रे हार … बाजारात टिके फार वन काय…