-
पंचभुते – FIVE BASIC ELEMENTS OF NATURE
झाले भावघन गोळा नाती सायीहून दाट लोण्यासाठी विरजल्या राती सायीहून दाट वावटळी चक्रीवात धूप कर्पूर गाभारी झाले बीज अंकुरीत माती सायीहून दाट बंध तोडायचे कसे जोडणारी मुळाक्षरे ओततात नोटा नाणी पाती सायीहून दाट धान्य सुपात ओताया पोती माय सोडते ही जाती गळे मौन कर्म घाती सायीहून दाट पंचभुते डोलताती ताल ठेका देह देतो कंठातून मुक्त…
-
भूमिका – ROLE
झाकुनी पाहिले ना बांधून पाहिले माठ घ्यावा तसे मन ठोकून पाहिले वाचणे सोसते ना जीवास ते तसे फक्त व्यवहार जपण्या वाचून पाहिले भावजल बिंब दावे माझ्यात मी पणा उकळुनी नीर बाकी गाळून पाहिले नाटके पाहिली मी पात्रात भूमिका घासुनी पात्र माझे विसळून पाहिले स्वच्छता आवडे अन धुडगूस सावळा पारवे अंगणी बघ पाळून पाहिले कैक पोती…
-
सुनीत – SONNET
-
पडघम – BIG DRUM
-
भद्र – GENTLE
-
मांजर – CAT
मांजर बघते मिटून डोळे मांजर असते हुशार खूप मस्त कलंदर मांजर भोळे मांजर असते हुशार खूप हवे तेच जे स्वतःस करते मांजर नसते कधी गुलाम मोक्षाच्या वाटेवर लोळे मांजर असते हुशार खूप कधी शिकारी तर हलवाई उन्हात बसते अटवित क्षीर थंड खव्याचे करते गोळे मांजर असते हुशार खूप उंचावरती बसून घाले गस्त नेहमी वळवित मान…
-
चिटणिस – SECRETARY
लुगडे सारी पातळ शालू अंबर डेपो रे पदर हवायिन काठ भरजरी झुंबर डेपो रे तवंग कचरा पाण्यावरती डासांची अंडी बंद कालवे उघड दावण्या डिम्बर डेपो रे कृष्ण कडप्पा तांबड गडवा जांभरत्न किरीट गुलाब झेंडू रजनीगंधा टिम्बर डेपो रे नांदरुकी वट पाकर पिंपळ वृक्षांवर पक्षी उदूंबराच्या वृक्षतळी फळ उंबर डेपो रे कृष्णे तीरी ग्राम बावची कात्यायनि…