-
काळच सुंदर – KAALACH SUNDAR ( TIME ITSELF IS BEAUTIFUL)
This Ghazal is written in maatraa vrutta. It is written in sixteen(16) maatraas. In this Ghazal the poetess says, I want happiness in the whole world. I want to see the happiness in the whole world. सुखात मी अन सुखात सारे मला भावते असेच वारे नवल कशाचे काळच सुंदर धरणीवरती शशधर तारे मी सर्वांवर प्रेमच…
-
टोप पुणेरी – TOP PUNEREE ( PUNERI TURBAN)
दरवळणारी बकुळ चमेली सुंदर भारी तसा तुझा मुखचंद्र रुपेरी सुंदर भारी दिली जरी मी कैक जुनेरी सुंदर भारी दिलास मज तू टोप पुणेरी सुंदर भारी जशी अचानक सर वळिवाची येते दारी तशी करे बोहारिण फेरी सुंदर भारी गुलाब गाली फुलता माझ्या लाल टपोरा फळे तुझ्या अधरांवर चेरी सुंदर भारी अता विसावा घेच सुनेत्रा तू घटकाभर नकोस उचलू…
-
पाऊस पुन्हा भिजवी – PAAUS PUNHAA BHIJAVEE (AGAAIN THE RAIN IS DRENCHING ME)
-
खडा – KHADAA (STONE)
-
‘ती’ ‘तो’ आणि ‘ते’ – ‘TEE’ ‘TO’ AANI ‘TE’ ( SHE HE AND THEY)
This Ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is LA GAA GAA, LA GAA GAA, GAA LA GAA, GAA LA GAA. In the matalaa(first stanza) poetess asks, why ‘she’ is so much confused? सदा ‘ती’ अशी का कावरी बावरी? निळ्या गोपिकेसम पदर ‘तो’ सावरी! फुले रोमरोमी साजिरी गोजिरी; शहारे नव्हे ‘ते’ मधुर ‘ती’ शिरशिरी! गुलाबी…
-
फेसबूकी – FACEBOOKY (FAKE PROFILE FACEBOOK MEMBER)
In this Ghazal, the poetess describes the behavior of some fake-profile facebook members. फेक खाते काढुनी ते फेसबूकी हिंडती मस्त शेरे भागिदारी भांडती अन तंटती लक्ष कंपू बोल कट्टे फेस तोंडा आणिती देखणे ते फेस बघुनी पण पुन्हा ते गंडती गा यमाचा गालगागा नारनाना राधिका कैक मात्रा कैक वृत्ते गझल वेडे धुंडती हीच माझी ती…
-
बावरी बाईक – BAAVAREE BIKE (CRAZY BIKE)
बावरी बाईक उडता वात भरल्यासारखी सारखी धडके प्रिया तुज ब्रेक तुटल्यासारखी सागरी सूर्यास्त बघता पश्चिमेला केशरी भावना फेसाळते रे लाट फुटल्यासारखी मोकळा रस्ता तुझ्यास्तव थांबला आहे जरी तू अशी फिरतेस रमणी वाट चुकल्यासारखी ओळखीचे गाव आहे पाळखीची माणसे वावरे गावात पण ती नाव नसल्यासारखी कृष्णवसना पौर्णिमेची शुभ्रता मृदु प्राशिता चांदण्यांची बाग हसते चिंब भिजल्यासारखी चारुशीला…