Category: Marathi Baalkatha

  • कुंपणावरची कोरांटी – KUMPANAVARACHI KORANTI

    Koranti is a type of flower which has no attractive smell.  But God or nature has given various attractive colours to this flower. Flowers of Koranti have colours like blue, violet, orange, yellow, white. Buds of Koranti flower are also very attractive. Flowers of koranti are used in making medicines. Women and girls make chaplet(gajara)…

  • जपाकुसुमेचे कुंडल – JAPA-KUSUMECHE KUNDAL

    तो एक विशालकाय पर्वत होता. तो करड्या मातकट रंगाचा नव्हता की हिरवागारही नव्हता. तो पर्वत होता पांढऱ्याशुभ्र रंगाचा! सतत बर्फाची दुलई पांघरून बसलेल्या त्या पर्वताचे कडे अगदी आकाशाशी स्पर्धा करीत. त्या पर्वतावर एका बर्फाच्या घरात एक आजीबाई रहायची. एकटीच होती ती. शेजारीपाजारीसुद्धा कोणीच नव्हते. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत आपल्या बर्फाच्या घरात ती शेकोटी पेटवायची. तिच्या उबेत…

  • प्राजक्ताच्या छत्र्या – PRAJAKTACHYA CHHATRYA

    श्रावणातली ती एक सुरेख सोनेरी सायंकाळ होती.हिरव्या हिरव्या कुरणांवर सूर्याचा लडिवाळ सोनेरी प्रकाश पसरला होता. आकाशात मजेत फिरणारे तुरळक काळे -निळे ढग मधून मधून पावसाची गुलाबदाणी शिंपीत होते. पाखरांची बाळे आईचा डोळा चुकवून मुद्दामच त्यात भिजत होती.झाडांच्या फांदयांवर झोके घेऊन आपले पंख सुकवीत होती. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुललं होतं. अशा या छान छान हवेत फेरफटका…

  • मैत्रीची गोष्ट – MAITRICHI GOSHT

    मैत्रीची गोष्ट लेखिका- सुनेत्रा नकाते पूर्वप्रसिद्धी- प्रगति आणि जिनविजय २४ डिसेंबर २०१०, अंक ३३ चंदनबालेला तिच्यापेक्षा मोठ्या बहिणी आणि आठ भाऊ होते. तिचे वडील त्या पंच क्रोशीतील उत्तम कुंभकार होते. ते वेगवेगळ्या आकाराची, घडणीची, गाडगी, मडकी, घडे,सुरया, फुलदाण्या, फुलझाडांसाठी कुंड्या, देवदेवतांच्या सुरेख मूर्तीसुद्धा अगदी उत्तम बनवित असत. माती आणण्यासाठी ते दूरदूरचे डोंगरमाथे पालथे घालीत. वस्तूंना…

  • गोल गोल वाघोबा – GOL GOL VAGHOBA

    In this story a touching and true friendship between a small girl and boy is described. गोटी आणि टिल्लूचे घर अगदी शेजारी शेजारी होते. आपल्या लाल रंगाच्या तिचाकीवरून टिल्लू अगदी वेगात आला. खिडकीत उभ्या असलेल्या गोटीला पाहून म्हणाला, “गोटे, चल खेळायला.” मी नाही येणार. कट्टी आहेना आपली ? विसरलास वाटतं?” गोटी म्हणाली. टिल्लू मग निघून…