-
ओ डिअर -OH DEAR
Oh dear! So dear!! Come here, very near! Break your rules and; sit in a cart… Song is waiting in my heart! Buds are blooming, birds are twittering, kids are jumping- with a joy! with a joy!! Tube-rose, Jasmine and Daizy are singing; Basil m’m is playing violine! Charming Camomile doesn’t need guard; please, please-…
-
मज्जा करूया! – WILL MAKE FUN
उन्हाळ्याची सुट्टी आली; मज्जा करूया! सोसायटीच्या पार्किंगमध्ये, चेंडू खेळूया! प्लास्टिकचा हा चेंडू बघा टप्पे घेत नाही, लोखंडाचा चेंडू तर- उडतच नाही. आपला रबरी चेंडू पळे किती- थांबतच नाही. पकडुन आपल्या चेंडूला टप्पाटप्पी खेळू; जास्त टप्पे कोणाचे ते- भराभरा मोजू. कोण जिंकलं? कोण हरलं? वादावादी नको; सुट्टी संपेल भांडा-भांडीत- वाद आता नको. आज जिंकू,उद्या हरू, परवा…
-
हळदीकुंकू – MAKAR SANKRANTI CELEBRATION
भाजी मंडईच्या बाहेरच्या फुटपाथवर सुगडी आणि बोळकी विकणाऱ्या बायकांना पाहिले आणि मग तिच्या लक्षात आले, संक्रांत दोन दिवसांवर आली म्हणायची तर! अलीकडे तिचे हे असेच व्हायचे. तिचा नवरा दोन वर्षासाठी अमेरिकेला गेला आणि तिच्या वागण्या-बोलण्यातला, जगण्यातला पूर्वीचा उत्साह, चैतन्य पार नाहीसे झाले. यावर्षी दसरा, दिवाळी, दशलक्षण पर्व आले आणि गेले. पण यावर्षी ना दिवाळीने तिच्या हृदयात दिवा…
-
अनूची बहीण – ANU’S SISTER
तारका – दिवाळी २००४ रात्रीचे नऊ वाजून गेले होते. पपांचं अस्वस्थपणे आत बाहेर फेऱ्या मारणं सुरु होतं. ममा हातात पेपर घेऊन बसली होती खरी पण तिचं सगळं लक्ष बाहेरच होतं. अनूने तिसऱ्यांदा श्वेताच्या घरी फोन लावला होता. तेवढ्यात… खाडकन फाटक उघडल्याचा आवाज आला. “आली वाटतं!” म्हणत ममा उठून उभी राहिली. अनूने गडबडीने फोन ठेऊन दिला. “कुठे होतीस इतका वेळ?”…
