Tag: Ghazal in maatraa vrutta

  • कधी कधी मी – KADHEE KADHEE MEE

    This Ghazal is written in maatraa-vrutt(32 maatraas). Here radif and kafiya are dissolved in each other. कधी कधी मी असते सीता कधी कधी मी पांचालीही कधी कधी तर हेलन केलर कधी कधी मी गांधारीही सौदा करुनी मम स्वप्नांचा प्रेम शोधिण्या फेसबुकावर ओंजळ बनते कांच-कटोरी कधी कधी मी व्यापारीही मी सोनेरी वीज पुणेरी तोलुन मापुन झटका…

  • मैत्री – MAITREE

    This Ghazal is written in thirty (30) maatraas. Here, the radif is maitree and kaafiyaas are kar, sar, etc. In this Ghazal the qualities of a true friendship are described. मैत्री माझी बंधन नाही पण जुळलेले कर मैत्री प्राजक्ताच्या देठावरल्या दवबिंदुचा सर मैत्री मधुरा-भक्ती अबोल प्रीती वत्सल नाती जपावया मृदेत भिजल्या बकुळ फुलांच्या प्रेमाचे अत्तर…

  • पुठ्ठा कशास आता – PUTHTHAA KASHAAS AATAA

    This Ghazal is written in twenty-four maatraas. Here radif is ‘Kashaas aataa'(कशास आता) and kafiyaas are puththaa, sattaa, gaththaa, rattaa, battaa etc. तुज घालण्यास वारा, पुठ्ठा कशास आता अन मिळविण्यास पैका, सट्टा कशास आता प्रेमात चिंब हो रे, वाहू नकोस ओझे स्वप्नांचे बंडल घे, गठ्ठा कशास आता तापला तवा त्यांचा, उदक सोडना त्यावर गवसेल तुला…

  • वनवास तुझ्यासाठी – VANVAAS TUZYAASAATHEE

    This Ghazal is written in twenty-six(26) maatraas. Radif is ‘Tuzyaasaathee'(तुझ्यासाठी) and kaafiyaas are shvaas, khaas, dhyaas etc. करी लेखणी, माझी आहे, श्वास तुझ्यासाठी; पापणीतुनी, गझल उतरते, खास तुझ्यासाठी. अधरांचे हे, बंड म्हणू की, संयम वा खुन्नस; जरी लपविले, नाव तुझे पण, ध्यास तुझ्यासाठी. नेत्री भरते, घागर काळी, मोत्यांचे पाणी; पाणीदार या, मोत्यांची रे, रास तुझ्यासाठी.…

  • नेत्र सजव तू – NETR SAJAV TOO

    This Ghazal is written in eight(8) matras. In this Ghazal radeef is ‘too'( तू ) and kaafiyaas are vizav, prasav, ghadav, fulav, banav, shikav, harav, sajav. दिवा विझव तू काव्य प्रसव तू उत्तम सुंदर शिल्प घडव तू मुग्ध निरागस कळी फुलव तू प्रेम प्राशुनी गझल बनव तू भरल्या पोटी धर्म शिकव तू होण्या जेता मला हरव…

  • पळस अबोली बेल चमेली – PALAS ABOLEE BEL CHAMELEE

    In this Ghazal the poetess says, every person has his own true story. Persons should try to express their emotions in a poetic way. पळस अबोली बेल चमेली यांचीसुद्धा सांग कहाणी तुझ्याचसाठी मौन सोड तू जरी तयाची कुणी दिवाणी काव्यामध्ये प्रेमच जपले एकांती मी त्यास भेटले अक्षर मात्रा नकोस मोजू मी तव हृदयी आरसपानी प्राण कळ्यांचे…

  • आवर सावर – AAVAR SAAVAR

    This Ghazal is written in thirty-two (32) ‘matraas’. Some critical problemsin our society are discussed in this ghazal. आवर सावर खुळ्या वासना, नाच बास हा नंगा आता; मुनी मनातिल हंसासंगे, व्यर्थ कशाला पंगा आता! नको पोखरू मुदुल भावना, स्वतःच बनुनी भुंगा आता; टाक पावले पुरे जाहला, पाळण्यातला दंगा आता! घोडागाडी घुंगुरवाळे बाळ मनाचे बाळ चोचले;…