Tag: Marathi Geet

  • गीत – GEET

    गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता भाव भरण्या त्यात सुंदर पांघरावे नील अंबर अंबरातिल मेघ झरता ते रचावे गाता गाता अर्थ तो जाणून घ्यावा गोड ही मानून घ्यावा पाहण्याला त्यात आत्मा ते रचावे गाता गाता गीत गावे लिहिता लिहिता ते रचावे गाता गाता

  • भ्रमर भृंग – BHRAMAR BHRUNGA

    In this poem the poetess asks her beloved person to realize power of true love and emotions expressing true love. भ्रमर भृंग काय म्हणू तूच सांग नाथा हृदयातिल मधु बोले सोड भांग नाथा थकलेरे पाहुनिया नित्य नवे चाळे रिक्त पुन्हा जाहलेत नयनांचे गाळे केकारव नको अता हवी बांग नाथा निशीगंध मुग्ध धुंद प्रीतीची गाणी शब्द निळे…

  • स्वर्ग भूवरी आणू – SWARGA BHUVARI AANU

    In this poem the poetess says, we are sculptures of  new age. We can creat heaven on the Earth. शिल्पकार, आम्ही नव्या युगाचे, लेणी नवी घडवू! मनामनातून चैतन्याची प्रभात आम्ही फुलवू! विज्ञानाची कास धरोनी अंतरीचा आवाज स्मरोनी सम्यकश्रद्धा हृदयी जपुनी लक्ष दीप लावू, भारतभूची आम्ही लेकरे मराठमोळी फूलपाखरे मनी मातीचा गंध स्मरोनी, गगन भरारी घेऊ!…

  • शिशिर ही फुलला – SHISHIRAHEE FULALAA

    This poem is a song of various seasons in India.  Every season has it’s own beauty. We must enjoy these seasons. प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला वसंत वर्षा सावध सावध शरद बोचरा करितो पारध हेमंताने केले गारद गुलमोहर खुलला प्रीतीचा बघ शिशिर ही फुलला विरह कसा मी साहू आता खरेच जवळी राहू आता प्रेमामध्ये न्हाऊ…

  • स्वानंदाचे फूल उमलता – SWAANANDAACHE FOOL UMALATAA

    In this poem the poetess urges women to fight for their freedom. She asks them to spread the fragrance of the heart. She appeals to women to discover the happiness that lies within by breaking the shackles of injustice and oppression. In the end, the poetess asks women to take that first step to live…

  • दे पत्र सईचे – DE PATR SAEECHE

    This is a parody poem (विडंबन) written on the original poem, ‘patraat  lihuoo mee kaay tulaa( पत्रात लिहू मी काय तुला?). दे पत्र सईचे खास मला, घे काव्य तयातिल तूच फुला! शुक्र खराकी ध्रुव खरा रे? या भूमीचा खरा सखा रे? कुणास कळली किती धरा रे? प्रश्न घालतो पवन जला! अधरी माझ्या नाव उमलते नेत्रांमध्ये भाव…

  • माझ्या मनात चाफा – MAAZYAA MANAAT CHAAPHAA

    In this poem the poetess says, Flower of my heart has bloomed and its fragrance is spreading everywhere. माझ्या मनात चाफा, उधळे खरा सुवास धावे सुसाट वारा, वाहे निळ्या नभात गाण्यास साथ देण्या वाद्ये कशास आता हातांसवे सुखाने, मी ओढणार भाता छेडून तार हृदयी, गातो मजेत वात चंडोल कोकिळेला, घालेल साद आता पाण्यातल्या खगांचा, रंगेल…