Tag: Marathi Ghazal

  • पूज्यपाद – PUJYAPAD

    सत्पात्राला दान द्यावया पसा भरावा वेळोवेळीझऱ्याजवळच्या शेतामधला मळा कसावा वेळोवेळी काच मनाची नको तापवुस त्यापेक्षा ती नितळ राहण्याऐनक असुदे अथवा ऐना स्वच्छ करावा वेळोवेळी असो मंदिरी कचेरीतही झुंबर किणकिण हलता झुलताभगवंताच्या मोक्षपथाचा वसा जपावा वेळोवेळी मुनी दिगंबर उभे ठाकता पूज्यपाद ते स्मरुन अंतरीदर्शन घेता भाव भक्तीचा उचंबळावा वेळोवेळी नाव गाव पर्याय वेगळा असो आत्मिया.. अर्घ्य…

  • घटाव – GHATAAV

    आत्मप्रदेशी तरंगणारा तणाव माझासबब अहिंसेकडेच आहे झुकाव माझा मणी असूदे अथवा पाते दांड्याविन तेघुसळण होण्या पृष्ठावरती दबाव माझा घाटदारला शब्द बोलिचा घटाव सुंदरअर्थ काढणे स्वतःस हितकर सराव माझा शोध मुमुक्षु मणी तळी जो रुतून बसलाअज्ञानी मूढांना लागे न ठाव माझा काकडारती केका घन्टा बांग नमोस्तूशुभ भावांच्या भरतीमधुनी उठाव माझा

  • ओळख – OLAKH

    वेदीवरली गजान्तलक्ष्मीफुगून रुतली गजान्तलक्ष्मी अंधपणाने करून प्रीतीमरुन जन्मली गजान्तलक्ष्मी कबूल कर तू चुका स्वतःच्यातुझीच चुकली गजान्तलक्ष्मी आत्मपरीक्षण स्वतः स्वतः करओळख असली गजान्तलक्ष्मी केवळ हो हो शून्य आचरणमला न पटली गजान्तलक्ष्मी

  • सोळाकारण – SOLAKARAN

    स्वभावात आनंदी आहेजिनांचीच अनुयायी आहे जिनशासन सत शासन आहेसोळाकारण भक्ती आहे लाल रेघ हे यंत्र मारतेआतमशक्ती मंत्री आहे खुशीत मात्रा मोजत असतेशेरांचीच लढाई आहे गुणगुणल्यावर सहज मोजतेअलामतीवर प्रीती आहे नाव सुनेत्रा मक्त्यामध्येगझल रतन मम युक्ती आहे

  • हालदारी – HAALDARI

    बांगड्या भरणार आहेभूमिका कासार आहे हालदारी सूर्य बुडतासमईचा आधार आहे मांडली भांडी दुकानीजाहले बोगार आहे काफिया होशील जेव्हांबिलवरांना धार आहे रंगता मेंदीत तळवेपाटली चढणार हे

  • AREVVA

    अरेव्वा ! अरेव्वा ! किती सांग मात्रा ..स्वराघात धरुनी किती सांग मात्रा अरेवा!अरेवा !! असे ते म्हणालेतुझ्या तू मतीने रती सांग मात्रा अरेवा म्हणाले जरी लीलया मीअरेवातल्या मज यती सांग मात्रा स्वराघात रे वर न झाला जरी रेअरेवातल्या रेवती सांग मात्रा इथे रेव ठेव न फुका दाखवे भोसुमक्त्यातल्या तू श्रुती सांग मात्रा

  • करवत – KARVAT

    करवतरणी मेरु शह वर डुलणारा जल करवत रजनीरती मेखला शर वलयांकित डुब जप कवी रमणीलगावली नच मात्रा मोजा आठ आठ नि दहाआप सुनेत्रा वृत्ती मधुरा इरा वती पद्मा वृत्ताचे नाव – पद्मावतीवृत्त प्रकार – मात्रावृत्तकाव्यप्रकार – रुबाई