-
अंगी – ANGEE ((BABY SHIRT)
-
अप्रतिम अष्टाक्षरी -( UNRIVALLED ASHTAKSHAREE)
मुक्तक अष्टाक्षरी… अप्रतिम अष्टाक्षरी आहे जातिवंत खरी जात पात पाहतो जोत्यास धुण्या बाई बरी अष्टाक्षरी ….. अप्रतिम अष्टाक्षरी आहे जातिवंत खरी अप्रतिम शब्द धारा णमोकार मंत्रातली जात पाते लखलख परजते क्षत्राणी मी अप्रतिम दृष्टी आत्म्यातुला पाहण्यास येते धुते कषाय मनीचेतुझ्या चरणी झुकते अप्रतिम कळा सोसेनार तुझ्या जन्मासाठी होते नरवीर नारीपुरुषार्थ करणारी अप्रतिम आत्मपणासत्य अहिंसा हा धर्म गुणस्थान मोज…
-
पूज्यपाद – PUJYAPAD (DEEPLY RESPECTED)
सत्पात्राला दान द्यावया पसा भरावा वेळोवेळीझऱ्याजवळच्या शेतामधला मळा कसावा वेळोवेळी काच मनाची नको तापवुस त्यापेक्षा ती नितळ राहण्याऐनक असुदे अथवा ऐना स्वच्छ करावा वेळोवेळी असो मंदिरी कचेरीतही झुंबर किणकिण हलता झुलताभगवंताच्या मोक्षपथाचा वसा जपावा वेळोवेळी मुनी दिगंबर उभे ठाकता पूज्यपाद ते स्मरुन अंतरीदर्शन घेता भाव भक्तीचा उचंबळावा वेळोवेळी नाव गाव पर्याय वेगळा असो आत्मिया.. अर्घ्य…
-
घटाव – GHATAAV (SHAPELY)
आत्मप्रदेशी तरंगणारा तणाव माझासबब अहिंसेकडेच आहे झुकाव माझा मणी असूदे अथवा पाते दांड्याविन तेघुसळण होण्या पृष्ठावरती दबाव माझा घाटदारला शब्द बोलिचा घटाव सुंदरअर्थ काढणे स्वतःस हितकर सराव माझा शोध मुमुक्षु मणी तळी जो रुतून बसलाअज्ञानी मूढांना लागे न ठाव माझा काकडारती केका घन्टा बांग नमोस्तूशुभ भावांच्या भरतीमधुनी उठाव माझा
-
आत्मपरीक्षण – ATMPARIKSHAN (SELF ANALYSIS)
-
सोळाकारण – SOLAKARAN (SIXTEENFOLD CAUSES)
-
हालदारी – HAALDARI (RITUAL BATHING OF A DEITY WITH MILK)