-
संगीत – Music
-
भाग्यवान – lucky
किती दिसांनी फूल उमलते कलमी रोपावरी मृदुल पाकळ्या तेजस वर्णी चण ही नाजुक जरी कैक कुमारी कोरफडी या भवती तुझिया फुला बाजुस भक्कम आम्रतरू हा डुलतो भक्तापरी भूमीमध्ये गाडुन घेउन अंतर ध्यानामधे रमले आहे उत्सुक उत्सुक गोंडस माइणमरी चिमणपाखरे अंकुर दाणे टिपण्या यावी इथे भिजवाया तनु पंख तयांचे पडोत श्रावणसरी नाव ‘सुनेत्रा’ सार्थ जाहले तुमच्या…
-
जांभई – Yawn
-
सण रमझान – festival of muslim community
-
अधीर मस्त नाचरा – restless, carefree and dancing
स्वरात कंप कापरा अधीर मस्त नाचरा मधाळ धुंद बावरा अधीर मस्त नाचरा कवाड बंद का असे उनाड वात तापण्या झरावयास मोगरा अधीर मस्त नाचरा लिहावयास लावणी भिजेल आज टाक ही बनेल लाज-लाजरा अधीर मस्त नाचरा कुणास चुंबिण्या प्रिये झुलेल श्रावणात तो उडे धरून कासरा अधीर मस्त नाचरा कपोत हूड गोल तो खुलेल पावसात या म्हणेल…
-
डॉटर – DAUGHTER
-
वृक्षवल्ली – Trees and creepers etc.
अंगणात आल्या सरी आषाढाच्या वांड पोरी गळा मौक्तिकांच्या माळा पायी घुंगराचा वाळा पाखरांचे थवे गाती ढगांमध्ये उंच जाती जाई जुई चाफा कुंद सुगंधाने मन धुंद हवा जरी गार गार आजाराचा गेला भार फुलापरी मन ताजे गीत प्रीतीचे रे गाजे अता नाही घातपात जगू सारे मस्त शांत मधुमिलनाची घडी उमलली गुलछडी नाही अंगी कसकस जीवनात नऊ…