-
बासरी हासली – BAASARI HAASALI (“THE FLUTE SMILED”)
-
चंद्रकोर – CHANDRAKOR (CRESCENT)
-
पुस्तक – PUSTAK (BOOK)
This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books. आवडते मज पुस्तक भारी! गाणी गोष्टी मज्जा न्यारी! चित्रे सुंदर रंगीत लोभस, गोष्टीमधला प्रचंड राक्षस! कवितेमधली आगीनगाडी, मामाची ती बैलगाडी! इथेच मजला परी भेटते, आकाशाची सैर ही घडते! आई बाबा ,दादा ताई, प्रेमळ सुगरण आक्का बाई!…
-
मला जे आवडे ते – MALAA JE AAVADE TE (THE THING WHICH I LIKE)
-
शारदीय सप्तसूर – SHAARADIYA SAPTASOOR (“The seven musical notes of the Autumn season”)
In this poem the poetess describes pleasant atmosphere and state of our mind in various seasons. आत्ममग्न शिशिराला जागविते ध्यानातून वसंताची प्रीत गाते कोकिळेच्या कंठातून केतकीच्या गर्भापरी हेमंत हा सोनसळी ग्रीष्म सखी तापवूनी बुडविते सांज जळी मेघदूत आषाढाचे नभातील खगांपरी उत्तरीय काळेनिळे उडे बघ वाऱ्यावरी धारा झरे झरझर बागडते जलपरी वीज तेज कडाडते आकाशाच्या पटावरी…
-
लोकगीत – LOKGEET (folk song)
A lokgeet is basically a folksong. In villages people sing such songs at night, when they have time to relax. At this time of the day they dance to tunes of the folk songs merrily. तान्हं करतंय किरीकिरी पाऊस पडतोय झिरीझिरी पोलिस मागतोय चिरीमिरी नकोस फिरवू तू भिंगरी मानाने तिज आण घरी नजर भिरभिरे भिरीभिरी…
-
कधी कधी – KADHEE KADHEE ( sometimes)
This Ghazal is written in maatraa-vrutt(32 maatraas). Here radif and kafiya are dissolved in each other. कधी कधी मी असते सीता कधी कधी मी पांचालीही कधी कधी तर हेलन केलर कधी कधी मी गांधारीही सौदा करुनी मम स्वप्नांचा प्रेम शोधिण्या फेसबुकावर ओंजळ बनते कांच-कटोरी कधी कधी मी व्यापारीही मी सोनेरी वीज पुणेरी तोलुन मापुन झटका…