-
लेटर्स – LETTERS
-
तू अन मी – TOO AN MEE (you and me)
-
जीवा – JEEVAA (inner soul)
बगिच्यात रमावे वाटते माझिया जीवा वाऱ्यात फिरावे वाटते माझिया जीवा रंगात भिजावे वाटते माझिया जीवा प्रेमात बुडावे वाटते माझिया जीवा आत्म्यास कळावे वाटते माझिया जीवा झुळूकीत वहावे वाटते माझिया जीवा संगीत बनावे वाटते माझिया जीवा झोक्यात झुलावे वाटते माझिया जीवा पानात फुलावे वाटते माझिया जीवा जीवनी हसावे वाटते माझिया जीवा गगनात उडावे वाटते माझिया जीवा…
-
आत्मयोग – AATM YOG (Self realization)
मुला-मुलीच्या, दाम्पत्यांच्या, कुंडलीमधे, स्वार्थासाठी, ज्यांनी लिहिला, मरणयोग रे धाडिल त्यांना, यमसदनाला, कर्मच त्यांचे, पूर्वभवातिल, लिहिण्या त्यांचा, जन्मयोग रे कशास लिहिता, भ्याडांनो हे, भाकड भाकित, अज्ञानाने, मुलामुलींच्या, विश्वामध्ये करा खरेतर, काम नेकिचे, आनंदाचा, मोक्ष मिळाया, पूर्ण जाणण्या, कर्मयोग रे पोट भराया, भोग भोगण्या, भविष्य सांगुन, खोटेनाटे, मनुजांचे या, पुरते फसला प्रेमळ पालक, सदा सुखी ते, भविष्य…
-
बावन गज – BAAVAN GAJ (“52 yards”)
बावन गज मी टाकित गेले जमीन मोजाया सत्तावन फुट खोल उतरले विहीर खोदाया अक्षर अक्षर नीट पारखुन शब्द उभे केले शब्दांना मग वळव वळवले गझला बांधाया शुद्ध जलाने भिजवित गेले निळीभोर वसने चिंब भावना पुन्हा ठेवल्या उन्हात वाळाया चावुन चोथा करून विषया टोळ पुरे थकले निंदक आता बघा लागले मलाच टाळाया बरे जाहले सुटका झाली…
-
बॉय बॉय – BOY BOY
-
गुरुजी – GURUJEE (Master)