-
भावना – BHAVANA(EMOTIONS)
मुग्ध निरागस मधुर भावना, कळली नाही कळीस कारे? निघून गेला शीळ घालुनी, अवखळ चंचल तो वारारे! भावगीत ते कळले नाही, म्हणून झुरते झुळूक आता; गंध प्राशुनी आज तयातिल, बनली आहे ती कवितारे! नकोच होऊ तू परमेश्वर, देवघरातिल पुतळा बनण्या; माझ्यासम तू मानव हो रे, माझ्यासंगे फुलावयारे! पुरे परीक्षा या मातीची, पाणीसुद्धा रंग बदलते; तुझी कसोटी तुला…
-
झालर काळी – ZALAR KALI(BLACK FRILL)
पापणीस तव झालर काळी थरथरणारी अतीव सुंदर नकोस मिटवू उघड पाकळ्या कमलदलांसम सजीव सुंदर कधी वाटते खूप रडावे कारण त्याचे नकळे मजला अश्रु-विमोचन करता फुलते अंतरातली उणीव सुंदर मन घाबरते वादळ येता मेघ सावळे मनी दाटता कोसळतो मग तांडव करुनी हवाहवासा वळीव सुंदर शीळ घालतो अवखळ वारा श्यामल शीतल मेघ नाचरे बरसुन विणती अवनीवरती मोर…
-
चमत्कार – CHAMATKAR(MIRACLE)
-
साद दे रे – SAD DERE(CALL ME )
कशी काय बोलू मला बोलवेना कसा भार साहू अता साहवेना हृदय वाहते हे तुझ्या आठवांनी मनाला तरीही झुला बांधवेना असे वाटते सर्व सोडून यावे कुठे यायचे पण मनाला कळेना करू काय माझ्या-तुझ्या पाकळ्यांचे किती हार गुंफू गळा घालवेना खुशाली तुझी फक्त सांगेल कोणी जळो तूप सारे दिवा मालवेना सुनेत्रा सुनेत्रा अशी साद दे रे तुझे…
-
का देता मज ठोक? – KAA DETA MAJ THOK?(WHY ARE YOU BEATING ME?)
-
ओंजळ – ONJAL(CUPED PALMS)
ओंजळ -ललित… पूर्वप्रसिद्धी-तृप्तीची तीर्थोदके डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे गौरवग्रंथ, एप्रिल २००८ ‘दादांविषयी गौरवग्रंथ काढायचा आहे. त्यासाठी तुझा लेख हवा आहे ‘ असा माझा भाऊ डॉ. महावीर याचा एका सकाळी सकाळीच फोन आला. “किती दिवसात तयार होईल?” त्याने विचारले आणि वाटले, की दादांविषयी लिहायचे म्हणजे नेमके काय लिहायचे?किती लिहायचे? नेमकी कोठून सुरुवात करायची? त्यांच्या विषयीच्या माझ्या भावना,…