Tag: Marathi sahitya

  • कोण तू – KON TU (WHO ARE YOU)

    In this ghazal, our inner voice tells us to sing a song. When we sing by heart our inner voice takes a form of ghazal. In this ghazal it is explained how our mind sings, dances, and writes poems when we listen to our inner voice. कोण तू कोठून येशी पाय हलके वाजले गा सखे तू…

  • कळी – KALI (BUD , MARATHI STORY)

    In this story based on Jain Philosophy, it is told that Stree-bhrun-hatya is a crime. We must save Girl child. समकालीन मराठी जैन कथासंग्रह – भाग ५ : अभिषेक प्रथमावृत्ती- ऑक्टोबर- २००१ संपादन- श्रेणिक अन्नदाते प्रकाशक- सुमेरू प्रकाशन कळी- लेखिका -सुनेत्रा नकाते घडयाळात नऊचा पहिला ठोका पडला अन मी दचकून जागी झाले. खिडकीतून ऊन आत आले होते. थांबून थांबून चढत्या गतीने…

  • धर्म­ – DHARM (NATURE OF SOUL))

    प्राचीन काळापासून या जगाच्या पाठीवर अनेक धर्मप्रणाली मानणारे लोक नांदत आहेत. ज्या धर्मियांच्या घरात माणूस जन्म घेतो तो धर्म त्याला वंश परंपरेनेच मिळतो. पण असा वंश परंपरेने मिळालेला धर्म जो मनापासून मानतो, त्यातल्या तत्वांचा मुळापर्यंत जाऊन जो शोध घेतो, त्यातल्या खटकणाऱ्या गोष्टींचे खंडणमंडण करून त्यातल्या स्वत:ला पटणाऱ्या व इतरांनाही पटतील अशा गोष्टी निर्भीडपणे जगासमोर मांडण्यासाठी…

  • फुलावेस तू – FULAVES TU (YOU MUST BLOSSOM)

    In this Ghazal the poetess says, emotions in human beings are necessary to live lively. हृदयी माझ्या कुणी नसावे फक्त तू रहावेस प्रियतमा फुकापासरिस मिळण्याइतुके स्वस्त तू नसावेस प्रियतमा कशास दर्शन येता-जाता रिमोट हाती तुझ्याच असता लष्करातल्या शिस्तीइतुके सक्त तू असावेस प्रियतमा भाव भरोनी रिझव प्रजेला न्याय मिळावा मूक फुलांना दहा दिशांचे पंख पसरुनी मस्त…

  • निशांत – NISHANT(MARATHI STORY, NIGHT IS OVER)

    This story is based on Jain philosophy. In Jain dharm Women can attain Moksha. In this Story it is told that Widows also have right to wear colourful clothes and ornaments. People in the society should treat them respectfully. समकालीन मराठी जैन कथासंग्रह – भाग ५ : अभिषेक प्रथमावृत्ती- ऑक्टोबर- २००१ संपादन- श्रेणिक अन्नदाते प्रकाशक- सुमेरू प्रकाशन कथा- निशांत, लेखिका- सुनेत्रा नकाते चंदना बायकांच्या गराडयात…

  • रोखलेस जरि श्वासाला – ROKHLES JARI SHVASALA ( IF YOU HOLD BREATHE)

    पूर्व प्रसिद्धी-साहित्य-लोभस दिवाळी २००७ रोखलेस जरि श्वासाला कसे डांबशिल हृदयाला बोलायाचे खूप जरी कसे समजवू मौनाला नको थोपवू प्रवाह तू सोड आगळ्या हट्टाला फक्त हवा जर उदो उदो पगार दे मग भाटाला धर्म सांगतो सर्वांना पंथ न कुठला प्रेमाला कक्षेमध्ये  नको फिरू झुगारून दे मार्गाला

  • काटा – KATA (THORN)

    सलतो उरात काटा हसतो गुलाब हारे करतात ढोंग अश्रू फसशील लोचनारे रुतती फुलेच आम्हा वदतात कोण जोगी तुडवून पुष्प पायी हसतात भोगणारे लपवून आत वाफा बिजली कडाडतेही झरशील मूक मेघा बुडतील काठ कारे उडतो नभात आहे आता पतंग माझा येणार मीच खाली थकतील हात सारे मम भाव पुष्प होडी फिरते जली मनाच्या पकडून ठेवी ओठ…