Tag: Marathi sahitya

  • हुंकार – INNER VOICE

    सोनलनं जांभळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसणारा मोत्यांचा सेट घातला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून ओठांवरून लिपस्टीक फिरवली. बॉब केलेल्या केसांवरून कंगवा फिरवला. ड्रेसिंग टेबलाच्या त्या भल्या मोठ्या आरशात ती स्वत:चं रूप पुन्हा पुन्हा न्याहाळू लागली. आरशातल्या त्या छबीशी नकळत तिचं मन बोलू  लागलं. बोलता बोलता झरझर पायऱ्या उतरीत अगदी मागे मागे गेलं. लग्न होण्यापूर्वी कशी होते…

  • पहिली गाडी – FIRST TRAIN

    This Ghazal is written in matravrutta. This ghazal is written in 16 (sixteen) matras. अस्सल होती म्हणून टिकली अती निरागस म्हणून फसली म्हणू नका तिज अशी कशी तू सारे फसले तीही फसली प्रश्न मला का अजून पडतो माझी पहिली गाडी कुठली उतरत असता होते गडबड खरे खरे पण खोटे पडली घडवत घडवत सारे सुंदर थकली नाही…

  • फुले – FLOWERS

    अता वेळ कोठे दुपारी मला रे नको दावू आता हुशारी मला रे जरी ना कळाली न कोडी न चाली तरी तेच म्हणती जुगारी मला रे फुले तू दिलेली किती भावली ही परी आवडे ती सुपारी मला रे फुले चुंबण्याचा  मला शौक भारी म्हणोनी म्हणावे कुमारी मला रे ‘सुनेत्रा’ शराबी पुरी झिंगली अन कळाली नशेची खुमारी…

  • आठवणीतिल गुलाब – ROSES IN THE MEMORY

    निळ्या पापण्यांवरून फिरती मोरपिसे ही नाजुक लोभस, फुलून येती अन हृदयातिल आठवणीतिल गुलाब राजस! ब्रम्ह-कमळ नी निशिगंधासम दवात भिजली लिली दिवाणी, किती लाघवी कुंद-काकडा, लाजलाजते कण्हेरराणी! धवल गुलाबी गडद किरमिजी ती शेलाटी मधुमालती; नाजुक-साजुक गोकर्णीची अंबाड्यावर माळे फांती… कोण कशाला कुठे निघाले? नका विचारू प्रश्न सारखे; प्रीतसागरी डुंबायाला जसे उतरले जळी पारवे!!

  • खेळ – GAME

    In the summer holidays children play different games like Chendufali (criket), hide and seek etc. After playing in the hot sun children buy Kulfi from Kulfivala. In Marathi the word ‘Garegar’ is used for Kulfi. कोण खेळते चेंडू-फळी अन कोण खेळते पळापळी….. कुणी लंगडी घालत येते- हळूच गुपचूप पाय बदलते; पाठीवरती ‘खो’ घालुनी, बसलेल्याला कुणी…

  • सुंदर माय – BEAUTIFUL MOTHER

    In this poem poetess meets her beloved mother in the dream. This dream is described in this poem. स्वप्नामध्ये काल भेटली, स्वप्नसखी मज सुंदर माय ! उरी उरी मग भेटुन तिजला , रडलो दोघी  धाय धाय!! तेच प्रेम अन तोच जिव्हाळा , अंतरातुनी फुटे उमाळा … उसळुन आल्या भरतीच्या लाटा!!! मुक्त कराया प्रेमाच्या वाटा…. उठेल…

  • मृद्गंधाचा मस्त धुमारा – SMELL OF WET SOIL

    घन, घन झाले, अती अती घन कोसळेल मग अता कसे हो अवनीवरती धारांचे धन ? शीतल वारा हवा यावया घन मेघांना मृदुल कराया! वाऱ्यासंगे धावतील घन नभात अवघ्या सैरावैरा… नाचत नाचत बरसतील मग पाऊस-धारा आणिक गारा, मृद्गंधाचा मस्त धुमारा!!!