Tag: Marathi sahitya

  • दुलई – DULAI (QUILT)

    नववर्षाचा हरेक दिन हा … नित्य नवी मज देतो ऊर्जा… सूर्य उगवण्या आधी माझी … सळसळण्या बघ लागे ऊर्जा .. . काय लिहू मी आज नवे रे.. चैतन्याने भरून वाहण्या … ? प्रश्न मला हा कधी न पडतो… …. … …. .. .. . .. . .. .. साकी भरते माझा प्याला…. साकी भरते माझा…

  • दोषग्या – DOSHGYA (fault finder)

    आत्मदेव म्हण सतत दोषग्या आत्मसाक्ष बघ सतत दोषग्या सात तत्त्व जैनी दिगंबरी आत्मधर्म स्मर सतत दोषग्या कोण काय तुज कौल मागते आत्म बोल धर सतत दोषग्या पेटले सरण त्यात फेक रे आत्म रंग तव सतत दोषग्या लोक धर्म जाणून बोलती आत्म नेत्र मम सतत दोषग्या  

  • चहाडी-CHAHADI (BACKBITING)

    आज कोणती नेसू साडी प्रश्न मला ना अता पडेआज चालवू कुठली गाडी प्रश्न मला ना अता पडे जीव जगावे इतुकी इच्छा सदैव माझ्या मनी वसेआज लुटावी कुठली वाडी प्रश्न मला ना अता पडे बाड धाडले कुणीतरी मज रंगबिरंगी रद्दीचेआज कोणते पुस्तक बाडी प्रश्न मला ना अता पडे ताडी माडी नीर गाळणे धंदा माझा प्रिय मजलाआज…

  • मिथ्या – MITHYA (FALSE)

    कशास काढू उणीदुणी मीकशास नसती धुवू धुणी मी लगावली मृदु लगालगागाकशास झिंगू झिनी झिणी मी कुलूप किल्ल्या करास माझ्याकशास धुंडू तयां खणी मी सुनेत्र माझे सुवर्ण सम्यककशास गुंतू सरळ फणी मी कुरण हवेली दवारलेलीकशास झाडू कुडा रणी मी स्तुती जिनांची लिहू सुनेत्राकशास मिथ्या विणू विणी मी

  • ये पुढे – YE PUDHE (COME FORWARD)

    कोण धुतल्या तांदळासम न्याय करण्या  ये पुढेबघ मुनी जैनी दिगंबर पाय धरण्या ये पुढे गायराने ओरबाडून खावया मलिदा पुरावासरासह सोडली तू गाय चरण्या  ये पुढे आगमे पिंछी कमंडल साधने अन साधनानयन झरले वचन झरले काय झरण्या  ये पुढे सांडलेल्या भावनांना ठेव पात्री तपवुनीआसवांवर साठलेली साय धरण्या  ये पुढे जोड अंतर भाव जोडुन अंतराशी बोलण्यामी सुनेत्रा…

  • गज़ल – GAJAL (GHAZAL)

    रंगले रंगात तम हे रंग कुठला ओळखावानाव कर्तव्यास कुठले कोणता आधार द्यावा गर्व तुजला हा कशाने वाद अजुनी चालला रेगर्व म्हण वा स्वत्व त्याला भाव सच्चा पारखावा काल दोहे आज ओवी गझल परवा आत्मधर्मीन्याय करण्या ठेव अंतर फक्त साक्षी भाव घ्यावा हक्क माझा मीच घेते मस्त मक्ता वृत्त खाशीमी कशाला माझियावर वार करण्या गर्व प्यावा…

  • क्लीक – CLICK

    कशास करु मी क्लीक कुठेहीछायचित्रे मिळवाया…प्रसन्न साकी माझ्यावरतीसृष्टी सुंदर दावाया….कशास फोटो पाहू आतातूच ठाकता पुढ्यात रे…ओढ निसर्गा तुझीच मजलातुझ्या मनाचा फोटो दे…. मित्र सखा अन ईश्वर गुरु पणनिसर्ग आहे मनुजाचा …हवीच साकी जिनवाणी ममस्फुरण्यासाठी काव्याला … मला न चिंता भीती कसलीनिसर्ग देवा तुझ्यासवे…अंतरीचा जिनदेव दाखवीबिंब मनोहर तुझे खरे … सूर्योदय सूर्यास्त पाहतेरोज तरीपण नवा नवा…