Tag: MARATHI

  • शल्य – SHALYA (THORN)

    In some families women are treated as slaves. They have no permission to talk freely. In every field there is a competition. In this Ghazal the poetess says that women should talk about their problems freely. They must come out of their home and mix with other people. Specially, women’s problems are discussed in this…

  • भ्रष्ट नक्कल – BHRASHTH NAKKAL (CORRUPT COPY)

    This Ghazal(32 matras) deals with a social issue. Radif of this is Muktee. Muktee means freedom. But the word freedom should be viewed through various angles. स्वातंत्र्याचे गात तराणे(पवाडे) डोक्यावरती बसली मुक्ती कशास करशी कंठशोष तू हृदयामधुनी वदली  मुक्ती राखिव जागा आल्या आणि राज्यावरती बसली राणी रिमोट पण राजाच्या हाती कसला मोक्ष न कसली मुक्ती…

  • निळी आठवण – NILI ATHAVAN (DEEP MEMORY)

    Radif of this Ghazal is Nili athavan’. Nili athavan means blue memory.Blue means deep.This Ghazal is written in matravrutta(24 matras). मेघसावळ्या मनी ठिबकली निळी आठवण मोरपिसासम मग थरथरली निळी आठवण गोड गुलाबी पहाट हळवी पांघरता मी आभाळातुन खटयाळ हसली निळी आठवण हिरव्या पिवळ्या आठवणींचा गुंता होता मीच बदलले अन बावरली निळी आठवण नकोच रुसवा हरेन…

  • फुले – FULE (FLOWERS)

    अता वेळ कोठे दुपारी मला रे नको दावू आता हुशारी मला रे जरी ना कळाली न कोडी न चाली तरी तेच म्हणती जुगारी मला रे फुले तू दिलेली किती भावली ही परी आवडे ती सुपारी मला रे फुले चुंबण्याचा  मला शौक भारी म्हणोनी म्हणावे कुमारी मला रे ‘सुनेत्रा’ शराबी पुरी झिंगली अन कळाली नशेची खुमारी…

  • सुंदर माय! – SUNDAR MAAY(BEAUTIFUL MOTHER)

    In this poem poetess meets her beloved mother in the dream. This dream is described in this poem. स्वप्नामध्ये काल भेटली, स्वप्नसखी मज सुंदर माय ! उरी उरी मग भेटुन तिजला , रडलो दोघी  धाय धाय!! तेच प्रेम अन तोच जिव्हाळा , अंतरातुनी फुटे उमाळा … उसळुन आल्या भरतीच्या लाटा!!! मुक्त कराया प्रेमाच्या वाटा…. उठेल…