Tag: Rubaaee

  • झबक बाई – ZABAK BAAEE

    सत्ताविस मात्रात बांधली सुबक रुबाई खास पूजन करण्या मीच सजविले तबक रुबाई खास ब्रह्मांडातिल जीवजीवांना हिचेच वेड नि ध्यास सृष्टि सुनेत्रा सुंदर बाई झबक रुबाई खास

  • आत्महितैषि – AATM HITAISHEE

    … गागाल गागाल हे अखरब साठी सुरुवातीला सोपे लिहुया अवघड ना गण गागालगा गागागा हे अखरम साठी आरंभाला गाललगा च्या सारखेच हे ग ललगागा … आत्महितैषि बरसावे मी श्रावणातल्या ढगासमान रिते रिते मी व्हावे उडण्या खगासमान प्रेम वसे मम हृदयी सम्यक आत्महितैषि जन रीती पण पाळाव्या मी जगासमान

  • अखरम – ARHARAM

    गागागा लिही अखरम साठी अखरब साठी गागाल रुबाईतले माणिक मोती ढाळत आहे आभाळ पाचु पोवळ्यांच्या राशींनी नटली सजली मुग्ध धरा दो भृकुटिंच्या मधे रेखते चंद्रकोर अन टिंब धरा

  • नाताळ – NAATAAL

    नाताळ घेऊनी आलाय भेटी कोण सांगा घेऊनी भेटींस गोष्टी दोन सांगा गोडवा नात्यात आणे काव्य माझे गातसे नाताळ गाणे रम्य माझे … तराई मम् रुबाईत मीच लिहिले “बोल” गझले मम तराईत मीच दडले बोल गझले भावलिंगी मुनी दिगंबर आत्मधर्मी मम शिलाईत मीच विणले “बोल” गझले … सगाई अखरम वा अखरब असुदे तव वृत्त रुबाई मतला…

  • पंचरत्न रुबाई – PANCH RATNA RUBAI

    आषाढी धोंडा अधिकच मोठा वाटे शोधून स्वतःतिल उणे टोचण्या काटे पाडली जयांनी भिंत मनूची दगडी ते फेकुन देतीअंधरुढींची पगडी ही पहा रुबाई माझीही गाताना मात्रांची बाविस म्हणते मजला गाना मी गाता गाता लिहिते अन हसतेही जे निसटाया आतुर त्यांना धरतेही हा कोकिळ ताना अवेळीच का घेई गाण्यातिल अमृत कुणाकुणाला देई मज नकोच अमृत हवे घनातिल…

  • राणी – RAANEE

    मी मुक्त मनाने, लिहित राहिले काही; उघडली दिशांची, मौन अंतरे दाही! त्या गात म्हणाल्या, मम हृदयाची गाणी; “सावळ्या धरेला अंबर म्हणते राणी”… रुबाई – मात्रा बावीस(दहा+बारा), २२=१०+१२

  • लपवून हुंदके अशीकशी मी हसले – LAPAVUN HUNDAKE ASHIKASHI MEE HASALE

    I hid my sobs and smiled. I tried to find out reasons of my smiles. I spent so much time in finding out reasons. But Meanwhile I wrote many many poems. लपवून हुंदके अशीकशी मी हसले त्या हसण्याचे मग कारण शोधुन थकले शोधता शोधता काळ किती हा सरला अन माझ्यासंगे कविता होउन रडला