-
हजरजबाबी – HAJAR JABABI (quick witted)
-
सारथी – SAARATHEE (charioteer)
वादळे रोंरावताना मेघ गगनी ठाकती शेर ओढी रथ ढगांचा ‘मी’ तयांचा सारथी खेचुनी मम भाव सारे शून्य मी भासे कधी छळत राही पण अनामिक सांजवेळी ओढ ती पौर्णिमेचा चंद्र उगवे अंतरी माझ्या कधी द्यावया आतूर हाका घन समुद्री गाज ती वादळे बनतात जेंव्हा भावनांची गलबते मीच प्रज्ञा मीच प्रतिभा मी सुमेधा अन रथी बीज असुदे…
-
‘मी’पण ‘तू’पण – ‘MEE’PAN ‘TOO’PAN ( me too you too)
-
जरी जाहल्या, कैक चुका – JAREE JAAHALYAA KAIK CHUKAA (even many mistakes happened in the past we shouls move forward)
प्रियच आहे, अजुन मला मी, जरी जाहल्या, कैक चुका अचुक दाबे, गुप्त कळा मी, जरी जाहल्या, कैक चुका स्वरुपसुंदर, फूल कन्यका, पुत्र गुंड मम, पुरुषार्थी सतत गाता, खुला गळा मी, जरी जाहल्या, कैक चुका सलिल वाहे, मम काव्याचे, प्रेम वाटण्या, हर्षभरे सत्य आहे, नव्हे बला मी, जरी जाहल्या, कैक चुका गिरव गझला, मुक्त कराने, अर्थ…
-
वाग्देवी – VAAGDEVI (goddess of speech)
-
पर्वणी – PARVANEE (an auspicus day)
जो तो प्रश्न पुसे कठीण इतुके कोडे मला घालण्या गुंता सोडवुनी तयार सबला माला गळा घालण्या टाळायास नशा उपाय सगळे केले जरी व्यर्थ ते आली ती साकी गळ्यात तुझिया फुलमाळ घालावया वेली वृक्ष जपावयास जमले प्राणी नि पक्षी वनी आल्या ग्रामपऱ्या भरून कलशा पाणी तळा घालण्या होता जन्म नवीन छान बसले वैदू तिथे गावया शालूच्या…
-
खजिना – KHAJINA (TREASURE)