ट ट टमटम म्हणतेय कम कम
टा टा टाटा दावतेय वाटा
टि टि टिमकी भलतीच खमकी
टी टी टीका करायला शिका
टु टु टुकटुक बास झाली चुकचुक
टू टू टूम पळाली धूम
टे टे टेकू लावायला शिकू
टै टै टैया अगो बैया बैया
टो टो टोप जा आता झोप
टौ टौ टौका डोलतिया नौका
टं टं टंगळ टंगळमंगळ
टः टः टः म्हणा अः अः