This poem is a parody poem based on the poem ‘Man pisat maze banalere(मन पिसाट माझे बनलेरे-कविवर्य-ना.घ. देशपांडे).
नळ धो धो वाहुन थकलेरे
सांग झऱ्याला
बघ वाऱ्याला मी कळलेरे
पण कधीच ना तुज भुललेरे
मम नंदादीप न विझलेरे
सांग झऱ्याला
ही प्रीत अशी ना भोळी
भाजते शिरावर पोळी
चल आग प्रीतिची फुलवूरे
सांग झऱ्याला
संकेत जाणले मीही
पण केली नाही घाई
मी प्रेम फुलांवर केलेरे
सांग झऱ्याला