This is a parody poem or vidamban kavya. It is written on the original poem ‘kunachya khandyavar kunache oze’ written by Aarati prabhu(c t.khanolkar). In this poem the poetess says, We should live without taking burden of past. We should live with true emotions.
मनाच्या मानेवरी, घणाचे ओझे, घणाचे ओझे!
गालावरी झरायचे, नीर होऊन,
कोप बने अनुकोप, झरून झरून,
मुके आता बोलतील, ओठ फाडून,
कवितेत फुलतील, शब्द नवे ताजे!
कंदील हा झगमगे, रंग पेरीत,
फटके हे फटाक्यांचे, सोशीत सोशीत,
प्रकाशेल प्रेमग्रंथ, खुलेल उडेल,
ढग आता पाणीयाने, भरतील राजे!
मनूच्या स्मृतीवरी घनाचे ओझे, घनाचे ओझे!