This is a small poem named ‘CHAROLI’. It contains four lines. In this charoli the poetess says, In every persons dream there is one mad person.
प्रत्येकाच्या रात्रीमध्ये असते कोणी वेडी
वेडीसाठी शहाण्याने अडकवलेली बेडी
बेडी कसली तो तर गजरा जाई-जुईचा
त्याच्यासाठी घालते ती वेणी तिपेडी