In this muktak Radif is ‘Sundar’ and Kafiyas are Anartha, Sasharta, Samartha. This Muktak describes power of words.
कुणि न करावी, कीव आमुची, इतुका घडवू, अनर्थ सुंदर,
अभिमानाने, जगण्यासाठी, सजवू शस्त्रे, सशर्त सुंदर;
धनू लेखणी, शब्द बाण मम, अर्थ कुणीही, अनंत काढो,
देहामधल्या, आत्ममंदिरी, अर्थ झळकतो, समर्थ सुंदर.