-
कलादालन – ART GALLERY
कलादालन तैलचित्रे कुशल करांची विशुद्ध किमया कलादालन भाव भरल्या सजल करांची विशुद्ध किमया चित्रांमध्ये या चाले मुक्त जरी रंगांची दंगल कला दालन न्याय देण्या विमल करांची विशुद्ध किमया ऊर्ध्व वेग घे जलद गती ओंजळ भरली हृदय मंदिरी कलादालन ग्राम नगरी कमल करांची विशुद्ध किमया ध्येयवेडी ब्रम्हभूमी चैतन्याने सळसळणारी कलादालन सरळ वर्षा अनल करांची विशुद्ध किमया…
-
ज्ञान – KNOWLEDGE
-
फिरकी – (to make fun)
-
कैफियत – Explanation
माती मिसळुन गढूळ जेव्हा लोंढा आला आला खंदकातुनी खळाळणारा गटार नाला आला ज्या ना खपल्या पडुन राहिल्या तश्याच खोक्यामध्ये वर्ष संपता त्यांना विकण्या साडीवाला आला मैफलीत तू मांड कैफियत तुझिया मुख्यार्थाची संसदेतला दलाल मजला सांगायाला आला मूळ स्वभावा परतुन येता मानवप्राणी देवा धर्म अहिंसा परमहंस जिनगुरू म्हणाला आला शिकवत आहे गझलविधा मम मंत्र जगाया जगव…
-
आयडीया – IDEA
-
दुहिता – Daughter, River
भूमीताई सांग कसे मी होऊ तव उतराई तुझ्या क्षमेची दिगंत कीर्ती गाते दुहिता माई निर्झर बाळे अवखळ पेलत अंगाखांद्यावरी शुद्ध नीर साठवण्या ह्रदयी खळगे ठाई ठाई तलाव विहिरी धरण सरोवर समुद्र सागर ओढे तव कायेवर आश्रय घेती तू तर त्यांची आई सातपुडा सह्याद्री मांगी विंध्य हिमालय तुंगी सम्मेद शिखर कैलास गिरिची तू माता बाई नंदनवन…
-
न्याय – JUSTICE