गुरुजी -GURUJEE


इमली ओक अन एनर्जी
बोकोबा त्यांचे गुरुजी
इमली आंबट चिंबटशी
ओक वृक्ष पण आळशी
एनर्जी ती सदा हसे
शिकवीत त्यांना धडे बसे
म्हणे ,” I (आय) बघ इमलीचा
O (ओ) ओकतो मस्तीचा
मस्तीमधल्या युक्तीचा
N (एन) अर्जीच्या शक्तीचा
बोकोबांच्या भक्तीचा”.
इमली ओक अन एनर्जी
बोकोबा त्यांचे गुरुजी…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.