आजारी मन ज्यांचे त्यांना करते तर्पण
केवळ आत्मा शरण्य माझा करे समर्पण
माझ्यामधल्या समृद्धीने झळके दर्पण
शुद्ध भावना जिन देवाला करते अर्पण
क्षुद्र जिवांच्या क्षुद्र भावना जाळे सर्पण
प्रशस्त माझ्या बंगल्यात सळसळते घर्पण
आजारी मन ज्यांचे त्यांना करते तर्पण
केवळ आत्मा शरण्य माझा करे समर्पण
माझ्यामधल्या समृद्धीने झळके दर्पण
शुद्ध भावना जिन देवाला करते अर्पण
क्षुद्र जिवांच्या क्षुद्र भावना जाळे सर्पण
प्रशस्त माझ्या बंगल्यात सळसळते घर्पण