धनादेश – DHANAADESH


धनादेश मी दशकोटीचा कटले नाही
उठवुन ठेंगा अंधपणाने वटले नाही
काचपात्र मी शुद्ध जलाचे सुबक ठेंगणे
पितळी कळशीच्या धक्क्याने फुटले नाही

मात्रावृत्त (८+८+८=२४मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.