बकुळ माझी गोरी ग
कधीच रुसत नाही ग
सावळं सावळं होण्याला
मातीमध्ये खेळे ग
बकुळ माझी धीट ग
चिखल तुडविते नीट ग
माठ मडकी बनवाया
चाक फिरविते गोल ग
बकुळ माझी चिमुकली
मृणाल सुंदर धिटुकली
म्हणे गुलाबा “बोल रे,
गाणे म्हणत डोल रे “
बकुळ माझी गोरी ग
कधीच रुसत नाही ग
सावळं सावळं होण्याला
मातीमध्ये खेळे ग
बकुळ माझी धीट ग
चिखल तुडविते नीट ग
माठ मडकी बनवाया
चाक फिरविते गोल ग
बकुळ माझी चिमुकली
मृणाल सुंदर धिटुकली
म्हणे गुलाबा “बोल रे,
गाणे म्हणत डोल रे “
One response to “बकुळ – BAKUL”
खूपच छान..बालगीत..तालबध्द..लयबध्द..सुंदर असे तालावर गाण्यासारखे..