काव्यप्रकार -मंगळिका
मंगळून पण कोण बरे ऐकत नाय?
येडबंबू त्याचे नाव कळले काय!
टंगळ मंगळ कामाला करतय कोण?
ज्याला येतात सदोदित फोनच फोन.
ध्यान करतय बसून बाळ छतावरती।
आत्माराम पाळण्यातच झोप घेती…
काव्यप्रकार -मंगळिका
मंगळून पण कोण बरे ऐकत नाय?
येडबंबू त्याचे नाव कळले काय!
टंगळ मंगळ कामाला करतय कोण?
ज्याला येतात सदोदित फोनच फोन.
ध्यान करतय बसून बाळ छतावरती।
आत्माराम पाळण्यातच झोप घेती…