पानगळीने झाड बहरते शिशिरानंतर…
वसंत येता पुन्हा लहरते.. शिशिरानंतर…
ग्रीष्मानंतर वर्षा येते धरा भिजविण्या….
शरद चांदणे हेमंतची शाल सुनहरी…
पांघरून मन हृदय सजावे शिशिरानंतर…..
पानगळीने झाड बहरते शिशिरानंतर…
वसंत येता पुन्हा लहरते.. शिशिरानंतर…
ग्रीष्मानंतर वर्षा येते धरा भिजविण्या….
शरद चांदणे हेमंतची शाल सुनहरी…
पांघरून मन हृदय सजावे शिशिरानंतर…..